AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock: 5 व्यांदा बोनस शेअरची ऑफर! पेनी शेअरची धमाल, गुंतवणूकदार पुन्हा मालामाल

Bonus Share: या स्मॉलकॅप कंपनीने पाचव्या वेळा बोनस शेअरची तयारी केली आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा मालामाल होण्याची संधी मिळाली आहे. अनेक दिग्गज कंपन्या बोनस शेअर देत नसताना ही कंपनी पाचव्या वेळा बोनस शेअर देत आहे.

| Updated on: Jan 25, 2026 | 4:30 PM
Share
Axita Cotton Ltd या कंपनीने पुन्हा एकदा बोनस शेअर देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी पाचव्या वेळा बोनस शेअर देत आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक्सिटा कॉटन शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे.

1 / 6
स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी 10 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने 13 फेब्रुवारी 2026 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवसांपर्यंत 10 शेअर असतील. त्यांना कंपनी एक शेअर मोफत देईल.

2 / 6
यापूर्वी  कंपनीने चार वेळ बोनस शेअर दिला आहे. कंपनीने 2019 मध्ये बोनस शेअर दिला, पहिल्यावेळी कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला. दुसर्‍यांदा कंपनीने 2022 मध्ये बोनस शेअर दिला. तेव्हा गुंतवणूकदारांना 2 शेअरवर 1 शेअर बोनस देण्यात आला. 2023 आणि 2024 मध्ये कंपनीने प्रत्येकी 3 शेअरवर 1 बोनस शेअर दिला.

3 / 6
कंपनीने केवळ बोनस शेअरचेच गिफ्ट दिले नाही. तर एक्सिटा कॉटन लिमिटेडने 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. तर त्यापूर्वी 2023 मध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर 0.10 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला.

4 / 6
शेअर बाजारात बोनस शेअरची बातमी धडकल्यानंतर शुक्रवारी बाजार बंद होताना बीएसईवर हा स्टॉक 3.15 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर 9.50 रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यात या पेनी स्टॉकमध्ये किंमतीत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका वर्षात हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला. तीन वर्षात हा शेअर 69 टक्क्यांनी आपटला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.