Photo : प्रिया आणि उमेशची खास दिवाळी; दिले परफेक्ट कपल गोल्स

अभिनेत्री प्रिया बापटनंसुद्धा तिचा मराठमोळा लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. (Photo: Priya and Umesh's special Diwali; Perfect couple goals)

Nov 14, 2020 | 3:48 PM
VN

|

Nov 14, 2020 | 3:48 PM

आज देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तुमच्या आवडीचे कलाकारही हा सण मस्त एन्जॉय करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री प्रिया बापटनंसुद्धा तिचा मराठमोळा लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

2 / 5
प्रिया बापट-उमेश कामत :  मराठीतील लाडकी जोडी म्हणजेच  प्रिया आणि उमेश कामत. या दोघांनी दिवाळीला रोमॅन्टिक फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये हे दोघं परफेक्ट कपल गोल्स देत आहेत.

3 / 5
प्रिया बापटचा हा दिवाळी लूक सगळ्यांना भूरळ पाडणारा ठरतोय.

4 / 5
अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती सतत अभिनेता आणि तिचा पती उमेश कामतसोबतचे फोटो शेअर करत असते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें