AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर ; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक ; देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर

माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक करत आहे देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे. शिंजो आबे यांच्या सध्या जग हादरून गेले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 08, 2022 | 5:12 PM
Share
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते एका निवडणूक सभेला संबोधित करत असताना ही घटना घडली.हल्लेखोराने त्याच्यावर मागून गोळी झाडली. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

1 / 8
पोलिसांनी घटनास्थळावरून ही घटना घडवणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे.  शिंजो आबेवर हल्ला करणारा माणूस 41 वर्षांचा असून त्याचे नाव तात्सुका यामागामी असे आहे. आरोपी जपानच्या नौदलाचे अधिकारी राहिले आहेत. हल्लेखोराने माजी पंतप्रधानांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या आहेत.

2 / 8
ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि यूएस यांच्या सहकार्याने 2007 मध्ये क्वाडची सुरुवात करणारी शिंझो आबे ही व्यक्ती होती. चीनच्या वाढत्या साम्राज्यवादाच्या धोरणाविरुद्ध ही संघटना निर्माण झाली.

3 / 8
Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर ; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक ; देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर

4 / 8
शिंजो आबे यांनी जपानी सैन्यालाही मोठ्या प्रमाणात बळकटी दिली. 2019 मध्ये, जपान आपल्या सैन्यावर सर्वाधिक खर्च करणारा आठवा देश होता. जपानच्या लष्कराच्या आधुनिकीकरणाचे श्रेयही आबे यांना जाते.

5 / 8
माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारत-जपान (India Japan) संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक करत आहे आणि या कठीण क्षणी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत. तसेच देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येणार आहे. शिंजो आबे यांच्या सध्या जग हादरून गेले आहे.

6 / 8
आर्थिकदृष्ट्याही शिंजो आबे नेहमीच चीनशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत होते. जपानी अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी त्यांच्या धोरणांना 'अबेनॉमिक्स' असे नाव देण्यात आले. दोन टर्ममध्ये त्यांनी चीनला आर्थिक घेरण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.

7 / 8

8 / 8
Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात