Photos : महाराष्ट्र दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी, राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा एल्गार

शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत देशस्तरावरील आंदोलन उभं केलं आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:41 PM, 3 Dec 2020