AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pique Shakira : पॉप गायिका शकीरा बॉयफ्रेंड फुटबॉलर जेरार्ड पीकेपासून विभक्त

पीकेने आणि शकीराने लग्न केले नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. पीके शकीरापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांना शाशा पीके मेबारक व मिलन पीके मेबारक ही दोन मुले देखील आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 04, 2022 | 6:42 PM
Share
कोलंबियन पॉप गायिका शकीरा ही तिचा बॉयफ्रेंड  स्पॅनिश फुटबॉल लीजेंड जेरार्ड पीक याच्यापासून  विभक्त झाली आहे.  एपीएफ न्यूज एजन्सीने ही माहिती  ट्विट करून दिली आहे

कोलंबियन पॉप गायिका शकीरा ही तिचा बॉयफ्रेंड स्पॅनिश फुटबॉल लीजेंड जेरार्ड पीक याच्यापासून विभक्त झाली आहे. एपीएफ न्यूज एजन्सीने ही माहिती ट्विट करून दिली आहे

1 / 5
2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 'वाका-वाका' या फुटबॉल अँथममध्येही दोघे एकत्र दिसले.

2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 'वाका-वाका' या फुटबॉल अँथममध्येही दोघे एकत्र दिसले.

2 / 5
मीडियारिपोर्टनुसार शकीरा ने स्पैनिश फुटबॉलर जेरार्ड पीक याला  दुसऱ्या महिलेसोबत अफेअर करताना रंगेहात पकडले  होते. त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले होते.

मीडियारिपोर्टनुसार शकीरा ने स्पैनिश फुटबॉलर जेरार्ड पीक याला दुसऱ्या महिलेसोबत अफेअर करताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडले होते.

3 / 5
जेरार्ड पीकने 2020-21 मध्ये बार्सिलोनासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धांसह जवळपास  41 सामने खेळले होते. प्रशिक्षक झेवी चेल्सीच्या नामांकित  अँड्रियास क्रिस्टियनसेनला क्लबमध्ये आणण्याचा विचार करत आहे.

जेरार्ड पीकने 2020-21 मध्ये बार्सिलोनासाठी सर्व प्रकारच्या स्पर्धांसह जवळपास 41 सामने खेळले होते. प्रशिक्षक झेवी चेल्सीच्या नामांकित अँड्रियास क्रिस्टियनसेनला क्लबमध्ये आणण्याचा विचार करत आहे.

4 / 5
पीकेने  आणि शकीराने लग्न केले नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते  त्यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. पीके शकीरापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांना शाशा पीके मेबारक व  मिलन पीके मेबारक ही  दोन मुले देखील आहेत.

पीकेने आणि शकीराने लग्न केले नाही. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते त्यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. पीके शकीरापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांना शाशा पीके मेबारक व मिलन पीके मेबारक ही दोन मुले देखील आहेत.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा