AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुरूभेटीचं महत्त्व त्यांना जास्त कळेल जे..’; प्राजक्ता माळीसोबत कुटुंबीयांनीही घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट

अभिनेत्री प्राजक्ता माळीसह तिच्या कुटुंबीयांनी बेंगळुरू इथल्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फाऊंडेशनच्या आश्रमात अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्राजक्ताने आनंद व्यक्त केला आहे.

| Updated on: Jan 29, 2025 | 11:29 AM
Share
अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर आणि त्यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेला अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप मानत असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरून लक्षात येत. प्राजक्ताने अनेकदा बेंगळुरूमधल्या त्यांच्या आश्रमालाही भेट दिली.

1 / 7
नुकतंच प्राजक्ताने 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फाउंडेशनच्या बेंगळुरूमधल्या आश्रमात गुरू श्री श्री रवीशंकर यांच्यासमोर लावणी नृत्य सादर केलं होतं. त्यानंतर आता तिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये प्राजक्तासोबतच तिचे कुटुंबीयसुद्धा गुरूंचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.

2 / 7
'नृत्य सादरीकरण वगैरे आहेच; पण खरं म्हणजे मी जाते गुरूंना भेटण्याकरीता, आशीर्वाद घेण्याकरीता आणि यावेळी माझ्याबरोबर घरातल्यांनाही गुरूदर्शन मिळालं, याचा मला अत्यानंद झालाय,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

3 / 7
याविषयी तिने पुढे लिहिलं, 'विशेषतः 1- याज्ञसेनी (भाची). हा तिचा महाराष्ट्राबाहेरचा पहिला प्रवास होता. तो ही आश्रमाचा. त्यात गुरूदेव दर्शन, त्यांना स्वतःचं नाव सांगत वगैरे वगैरे. 2- तनया.. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आशीर्वाद घेता आलं. आई, नेहा, दिव्यालाही पहिल्या खेपेत दर्शन मिळालं.'

4 / 7
'बाकी मी तर आश्रमात येत जात राहीनच. कारण हे माझं जणू घरच आहे. गुरूभेटीचं महत्व त्यांना जास्त कळेल, जे सुदर्शन क्रिया शिकलेत. अॅडव्हान्स कोर्सनंतर आणखी जास्त कळेल. चार ते पाच अॅडव्हान्सनंतर अधोरेखित होत राहील,' असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

5 / 7
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने पद्म पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या मांदियाळीत; भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, कथकली, हिंदुस्तानी- कर्नाटक संगीताच्या थोडक्यात शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात लावणी सादर केली होती.

6 / 7
शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्राजक्ता आवर्जून बेंगळुरूतील या आश्रमाला भेट देताना दिसते. याठिकाणी तिने बऱ्याचदा सुदर्शन क्रिया आणि अॅडव्हान्स कोर्स केला आहे.

7 / 7
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.