AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 22 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 21, 2023 | 6:42 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
घरात प्रत्येक व्यक्तीला किंमत असते लक्षात ठेवा. त्यामुळे कोणामुळे काय झालं या भानगडीत पडू नका. कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर कडू शकते. प्रिय व्यक्तींचं विचित्र वागणं मनाला भिडेल. ठरावीक वेळेपेक्षा जास्त काम करणं टाळा. शुभ अंक 22 आणि शुभ रंग ग्रे राहील.

3 / 10
कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमाने वागा. कारण संकट काळात याच व्यक्ती पहिल्यांदा आपल्या मदतीला येतात. त्यामुळे वाद करणं टाळा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. त्यामुळे तुमची कामं झटपट पूर्ण होतील. काही कामांसाठी प्रवास करावा लागू शकतो. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्धही होतात. त्यामुळे निष्कारण काळजी करणं सोडून द्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
भावकीच्या वादामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागू शकते. त्यामुळे विनाकारण पैसा खर्च होणार आहे. तसेच हाती हवं तसं काहीच लागणार नाही. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
प्रेमप्रकरणात अपयश पदरी पडू शकते. आतातायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
भौतिक सुखांसाठी हाती पैसा असणं गरजेचं आहे. कर्ज काढून भौतिक सुख भागवता येत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे पाय जमिनीवर ठेवून वागा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. जे लोकं तुमच्या पाठी विचित्र वागत होते त्यांचाही बदलेला स्वभाव तुम्हाल दिसून येईल. नवीन वाहन खरेदी करू शकता. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी