AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

04 October Horoscope : आजचा दिवस कसा असेल, नोकरी, व्यवसायात प्रगती होणार का? वाचा राशीभविष्य काय?

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. सर्व कामात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती आखा.

| Updated on: Oct 03, 2026 | 10:27 PM
Share
Horoscope 4 October 2026 : मेष : मेष राशीच्या लोकांना आपले जुने मित्र परत भेटू शकतात. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही प्रगती झालेली दिसेल. आर्थिक स्थितीत बदल झाल्यामुळे तुमची काही स्वप्ने पूर्ण होतील. शांत  राहा. संयम ठेवणे गरजेचे

1 / 5
मिथून : मिथून राशीच्या लोकांनी अतिविचार करू नये. सुख-सुविधेच्या लालसेमुळे नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. समोर निर्माण झालेल्या समस्या दूर होण्यासाठी संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. मोह टाळा. कोणत्याही चुकीच्या निर्णयाचे समर्थन करू नका.

2 / 5
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. सर्व कामात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती आखा.

कर्क : कर्क राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. सर्व कामात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या कामात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. यशस्वी होण्यासाठी योग्य रणनीती आखा.

3 / 5
सिंह : व्यवसायात कठोर मेहनत घ्या. तुमची मेहनत पाहून प्रतिस्पर्धकाला इर्षा वाटू शकते. कुटुंबाला वादापासून दूर ठेवा. कुटुंबासोबत धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू शकते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार

महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर