AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1,00,00,00,000 रुपयांचा रेखा यांचा बंगला; कोणालाच नाही डोकावण्याची परवानगी

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची घरं आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतात. काहीजण 'होम टूर'चा व्हिडीओही पोस्ट करतात. परंतु अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात डोकावण्याची कोणालाच परवानगी नाही.

| Updated on: Mar 06, 2026 | 2:23 PM
Share
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचं आयुष्य खुल्या किताबाप्रमाणेच आहे. रेखा त्यांच्या आयुष्याबद्दल कायम मोकळेपणे बोलत आल्या आहेत आणि याच कारणामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वकाही माहीत आहे, असं लोकांना वाटतं. परंतु यांच्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्यांची चाहत्यांना कल्पनाही नाही. अत्यंत गजबजलेल्या मुंबई शहरात रेखा यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या उंच भिंती फक्त सुरक्षेसाठीच नाही तर आत अनेक रहस्येदेखील दडलेली आहेत.

1 / 5
रेखा यांचा 'बसेरा' हा बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. मुंबईतील सर्वांत पॉश अशा वांद्रे परिसरात हा बंगला आहे. या बंगल्याच्या चारही बाजूंना उंच भिंती बांधलेल्या आहेत, तर त्याचा गेटही अत्यंत भव्य आहे. एखाद्या चित्रपटात दाखवला जातो, तसा हा आलिशान बंगला आहे.

2 / 5
रेखा यांच्या या आलिशान बंगल्याची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ हल्ली सोशल मीडियावर सहज पहायला मिळत असले तरी रेखा यांचा बंगला त्यासाठी अपवाद आहे. रेखा यांचा बंगला आतून कसा दिसतो, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

3 / 5
रेखा यांचा बंगला आतून प्रसिद्ध चित्रपट 'उमराव जान'च्या सेटसारखाच दिसतो, असं म्हटलं जातं. त्यांच्या घरातून समुद्राचं विहंगम दृश्य पहायला मिळतं. रेखा यांच्या बंगल्यात कोणालाच डोकावण्याची परवानगी नाही. रेखा स्वत: ज्यांना आमंत्रित करु इच्छितात, त्यांनाच आत प्रवेश करता येतो.

4 / 5
रेखा यांचं निसर्गावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या आत आणि आजूबाजूला रोपं, झाडं लावलेली आहेत. त्यांच्या घराबाहेर भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या हातांचं एक चित्र पहायला मिळत. त्यावर ओम नम: शिवाय असंदेखील कोरलेलं आहे.

5 / 5
Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश