AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितिक्षा तावडेची पहिली कमाई किती होती?

अभिनेत्री तितिक्षा तावडेनं तिच्या पहिल्या पगाराविषयी खुलासा केला आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षांत तितिक्षाला स्टायपेंड मिळायचं. त्या स्टायपेंडचे पैसे सहा महिने साठवल्यानंतर तिने हेअर स्ट्रेटनिंग केले होतं.

| Updated on: Jun 18, 2024 | 1:54 PM
Share
प्रत्येकासाठी त्याची पहिली स्वकमाई महत्वाची असते. मग तो सर्वसामान्य माणूस असो किंवा सुप्रसिद्ध कलाकार असो. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडेनं तिच्या पहिल्या कमाईची आठवण आणि अनुभव सांगितला आहे.

1 / 5
"माझ्या आयुष्यातील पहिली कमाई म्हणजे माझं स्टायपेंड होतं. जे मला हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमादरम्यान मिळाले होते," असं तिने सांगितलं.

"माझ्या आयुष्यातील पहिली कमाई म्हणजे माझं स्टायपेंड होतं. जे मला हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमादरम्यान मिळाले होते," असं तिने सांगितलं.

2 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "स्टायपेंड म्हणून मला एक हजार रुपये मिळाले होते. दर महिन्याला एक हजार रुपये अशा हिशोबाने सहा महिने मी त्या स्टायपेंडची बचत केली होती. त्या पैशांतून मी माझे हेअर स्ट्रेट केले होते."

3 / 5
"तेव्हा ती माझी गरज होती आणि मला त्याच्यासाठी आई-बाबांचे पैसे  वापरायचे नव्हते. माझा कोर्स पूर्ण झाल्यावर मी एका प्रसिद्ध फूड चेनच्या आऊटलेटसाठी ट्रेनी म्हणून काम केलं होतं. तिथे माझा पगार होता 11,500 रुपये," असं तितिक्षाने सांगितलं.

4 / 5
"मला लक्षात आहे, मी आई-बाबा आणि ताईसाठी कपडयांची खरेदी केली होती. मला  गिफ्ट्स  घ्यायला  खूप आवडतात. त्यामुळे  मी  खूप  खुश  होते. आज 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेमुळे जी प्रसिद्धी आणि प्रेम मिळत आहे.  माझा प्रवास पाहून मी त्या काळाच्या  तितिक्षाला म्हणेन की  "काळजी करू नकोस. तू  छान करत आहेस. मला तुझा अभिमान आहे", अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.