AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif: ‘Me and mine’ म्हणत कतरिनाने पती विकी कौशलसोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो केला शेअर

कतरिना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेता विकी कौशल सोबत नुकतीचटी विवाह बंधनात अडकली आहे

| Updated on: May 07, 2022 | 2:50 PM
Share
अभिनेत्री कतरिनाने पती विकी कौशलसोबत अतिशय रोमँटिक अंदाजातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी स्विमिंग पूलमध्ये  दिसून आले आहे. कतरिनाचा नो-मेकअप लूक दिसत आहे. अतिशय रोमँटिक पद्धतीने एकमेकांना मिठी मारताना दोघे कॅमेऱ्यात पोझ दिली आहे.

1 / 4
'Me and mine'  असं कॅप्शन लिहीत कतरिनाने फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना दोघांचा रोमँटिक अंदाज खूप पसंतीस आला आहे. चाहत्यांनी लाईक्स कमेंट करत त्याच्यावर प प्रेमाचा  वर्षाव केला आहे.

'Me and mine' असं कॅप्शन लिहीत कतरिनाने फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना दोघांचा रोमँटिक अंदाज खूप पसंतीस आला आहे. चाहत्यांनी लाईक्स कमेंट करत त्याच्यावर प प्रेमाचा वर्षाव केला आहे.

2 / 4
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत कतरिना कैफचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटातील आपली भूमिका अत्यंत सुंदरपणे ती मांडत असते. आपल्या अभिनयाने  तिच्या लाखों चाहत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.

3 / 4
कतरिना  चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेता विकी कौशल सोबत नुकतीचटी विवाह बंधनात अडकली आहे

कतरिना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेता विकी कौशल सोबत नुकतीचटी विवाह बंधनात अडकली आहे

4 / 4
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.