'बायको पाहिजे'चं पोस्टर हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाची सर्वत्र चर्चा

Created By: Swati Vemul

5 March 2026

सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

हातात 'बायको पाहिजे' असा पोस्टर घेऊन उन्हातान्हात फिरणारा हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय

या तरुणाचं नाव आहे धनराज धोंडीराज दांगट

धनराजवर अशी वेळ का आली? याचं उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे

मुंबईतील बस स्टॉप, रेल्वे स्टेशन जिथे शक्य होईल तिथे धनराजने जोडीदारासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत

त्याचा हा हटके आणि धाडसी प्रयत्न सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे

धनराजला त्याची अपेक्षित 'बायको' सापडते का? हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे

मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक