AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरतीचा अर्थ काय? कोणी केली रचना? जाणून घ्या एका क्लिकवर

आज शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस, अर्थात दुसरी माळ. नवरात्रीच्या दिवसांत प्रत्येक घराघरांतून आणि मंदिरांतून निनादणारा आवाज म्हणजे 'दुर्गे दुर्घट भारी'. ही अजरामर आरती नेमकी कोणी रचली, ह्या आरतीचा नेमका बोध काय? त्याचा अर्थ काय हेच आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी बातमी पुढे नक्की वाचा.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:26 AM
Share

1 / 5
ही आरती नेमकी कोणी लिहिली? :  ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात रचली आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनादरम्यान ही रचना केली असे मानले जाते. त्या काळात समाजातील नैराश्य, भय आणि संकटांचा संहार व्हावा तसेच लोकांमधील क्षात्रतेज व भक्तीभाव जागा व्हावा, या उद्देशाने त्यांनी आदिशक्तीच्या पराक्रमाचे आणि तिच्या मातवात्सल्याचे वर्णन या आरतीत केले

2 / 5
'दुर्ग' म्हणजे दुर्गा माता आणि 'दुर्घट' म्हणजे अत्यंत कठीण प्रसंग. या संसारात जेव्हा जीवनावर संकटांचे डोंगर कोसळतात, तेव्हा हे अंबे, तुझ्या कृपेविना त्यातून तरून जाणे अशक्य आहे. अनाथ, दुर्बल आणि असहाय्य भक्तांची तूच खरी आधारवड (अनाथनाथे) आहेस, म्हणून आम्हांवर तुझी करूणा कर.

3 / 5
आरतीमध्ये देवीच्या दिव्य रूपांचे, तिच्या हातात शोभणाऱ्या शस्त्रांचे, कंठातील मोत्यांच्या माळांचे आणि भाळावर चमकणाऱ्या कुंकुमतिलकांचे मनमोहक वर्णन आहे. महिषासुरासारख्या बलाढ्य असुराचा वध करून तिने देव आणि मानवांना अभय दिले, हा तिच्या पराक्रमाचा जागर यात मांडला आहे.

4 / 5
शेवटच्या चरणात भक्त स्वतःला अज्ञानी आणि लीन मानून देवीला आळवतो. संसाराच्या मोहमायेतून आणि भीतीतून मुक्त करून तुझ्या चरणांची अखंड भक्ती लाभू दे, अशी याचना रामदास स्वामी जगदंबेच्या चरणी करतात.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?