Photos | ‘झाडाला मिठी मारणारी वाघीण ते लांब नाकाचं माकड’, ‘या’ फोटोंनी केवळ पुरस्कारच नाही तर लोकांची मनंही जिंकली

लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमकडून देण्यात येणाऱ्या 'वाईल्‍डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईअर अवार्ड्स'ची घोषणा झाली आहे.

Photos | 'झाडाला मिठी मारणारी वाघीण ते लांब नाकाचं माकड', 'या' फोटोंनी केवळ पुरस्कारच नाही तर लोकांची मनंही जिंकली

वाईल्‍डलाईफ प्रत्येकाला नेहमीच आकर्षित करते. त्यामुळेच अनेक फोटोग्राफीला प्राण्यांची दुनिया कॅमेऱ्यात टिपण्यासाठी महिनोंमहिने जंगलात घालवतात. अशा फोटोग्राफाली प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम ‘वाईल्‍डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईअर अवार्ड्स’ (Wildlife Photographer of the year) जाहीर करते. यंदाही या पुरस्कारासाठी जगभरातील फोटोग्राफर्सने आपले फोटो पाठवले होते. याचा निकाल आता जाहीर झाला आहे.

Published On - 5:10 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI