AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Famous Nepali Actress : नेपाळच्या 5 टॉप अभिनेत्री कोण? ज्या सौंदर्यात बॉलिवूडच्या हिरॉईन्सना देतात टक्कर

Famous Nepali Actress : नेपाळ फिल्म इंडस्ट्री खूप लहान आहे. पण नेपाळी कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख बनवलीय. या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला नेपाळच्या पाच टॉप अभिनेत्रींबद्दल सांगणार आहेत. अभिनया बरोबरच त्या आपल्या सौंदर्याने सुद्धा वेड लावतात.

| Updated on: Feb 09, 2026 | 5:04 PM
Share
Priyanka Karki : नेपाळच्या लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास तर या यादीत पहिलं नाव अभिनेत्री प्रियंका कार्कीचं येतं. प्रियंका नेपाळची लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल, डायरेक्टर आणि लेखक आहे. प्रियंका कार्कीने वर्ष 2005 मध्ये मिस टीन नेपाळचा किताब जिंकलेला. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये आलेला चित्रपट '3 लवर्स'ने केलेली.

1 / 5
Aditi Budhathoki : अदिति बुधाथोकी नेपाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडल आहे. अदिति आपला फॅशन सेन्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अदितिचे इंस्टाग्राम वर 22 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अदितिने 'क्री' फिल्म द्वारे नेपाळी सिनेमात पाऊल ठेवलेलं.

2 / 5
Shrinkhala Khatiwada : श्रृंखला खतिवडा नेपाळची पॉपुलर अभिनेत्री असण्यासह चांगली मॉडेलही आहे. वर्ष 2018 मध्ये श्रृंखलाने  मिस नेपाळ वर्ल्डचा किताब जिंकलेला. इथूनच तिला फेम मिळायला सुरुवात झाली.

Shrinkhala Khatiwada : श्रृंखला खतिवडा नेपाळची पॉपुलर अभिनेत्री असण्यासह चांगली मॉडेलही आहे. वर्ष 2018 मध्ये श्रृंखलाने मिस नेपाळ वर्ल्डचा किताब जिंकलेला. इथूनच तिला फेम मिळायला सुरुवात झाली.

3 / 5
Keki Adhikhari : केकी अधिकारी नेपाळची सर्वात सुंदर आणि सक्सेसफुल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2010 साली फिल्म 'सवोर' मधून नेपाळी सिनेमात डेब्यू केलेला. केकीने 'आय एम सॉरी'आणि 'हाउ फन्नी' सारख्या फिल्मस केल्या.  त्याशिवाय  केकी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते.

4 / 5
Swastima Khadka : स्वस्तिमा खड्काने खूप कमी वयात नेपाळी इंडस्ट्रीमध्ये यश मिळवलं.  तिने वर्ष 2015 मध्ये आलेला चित्रपट  'हॉस्टल रिटर्न्स' मधून नेपाळी सिनेमात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने 'बुलबुल'आणि 'दिमाग खराब' सारखे चित्रपट केले.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?