AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिदेवाची आली स्वारी; या लोकांची आता चांदी, मालामाल होणार या राशी

Shanidev Zodiac Signs : शनिदेवाची स्वारी आली आहे, आता या राशीच्या कष्टाला, मेहनतीला याला फळ येणार आहे. शनिची आता वक्री चाल आता अनेकांचे भाग्य उजळणार आहे. काही राशींची परीक्षा घेतली जाईल. तर काहींना घबाड, अनपेक्षित धक्के बसतील.

शनिदेवाची आली स्वारी; या लोकांची आता चांदी, मालामाल होणार या राशी
हा तर भाग्योदय, या राशींना लॉटरी लागणारImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 26, 2025 | 9:12 AM
Share

शनिदेवाची स्वारी आता 12 राशींना काही ना काही देऊन जाणार आहे. तुम्हाला जगाची खरी ओळख आता झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कष्टाला, मेहनतीला फळ मिळले. तर काहींचे डोळे उघडतील. या काळात काही राशींना शुभ फळं मिळतील. तर काही राशींसाठी हा काळ संयमाचा, परीक्षा घेणारा ठरेल. ही कसोटी तुम्ही उत्तमरित्या पास झाला तर तु्म्ही शनिदेवाचे प्रिय व्हाल. यंदा 13 जुलै रोजी शनिदेव मीन राशीत वक्री होत आहे. येत्या 28 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत ही वक्री चाल कायम असेल. 138 दिवसांत या राशींना खजिना मिळणार आहे. त्यांचा उत्साह, आनंद दुप्पट होणार आहे. त्यांना दान पावल्याचा अनुभव घेता येईल. लॉटरी लागल्यागत हे दिवसमान असतील.

वृषभ – शनिचा हा फेरा वृषभ राशीसाठी चांगला आहे. या राशीच्या 11 व्या भावावर त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. लाभ, इच्छापूर्ती, मान मरतब देणार असेल. यापूर्वीच्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. नवीन नोकरी, व्यावसायिक संधी मिळेल.

मिथुन – मिथुन जातकांना लॉटरी लागेल. या राशीच्या 10 व्या भावावर शनि वक्री झाल्याचा प्रभाव दिसेल. अनेक दिवसांपासून हे जातक नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना नवीन नोकरी, पदोन्नती, वेतनवाढ, उत्पन्नात वाढीचा सांगावा येईल. नवीन व्यवसायाची सुरूवात करता येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. काहींची घराची कामे मार्गी लागतील. नवीन गृहप्रवेश होईल. कष्टायला फळ मिळेल.

कर्क – कर्क राशीसाठी वक्री शनि लाभदायक ठरले. 9 व्या भावात त्याचा प्रभाव दिसेल. उच्च शिक्षण, परदेश गमनाचे संकेत मिळत आहे. नोकरीची संधी दिसत आहे. या काळात आपोआप देवाचा धावा होत असल्याचा स्वअनुभव तुम्हाला सुखावणारा असेल. तुमची पावलं आपोआप मंदिराकडे वळतील.

कन्या – या राशीच्या 7 व्या भावावर वक्री शनिचा प्रभाव दिसेल. वैवाहिक जीवन, जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. कटुता, असामंजस्य, शंका, राग दूर होतील. चिंते मळभ दूर होईल. विवाह योग्य जुळून येतील.

मकर – या राशीच्या तिसर्‍या भावावर शनिचा प्रभाव दिसेल. या काळात तुमच्या संवाद कौशल्याला दाद मिळेल. तुमचा आत्मविश्वास दुणावेल. प्रवासाचे आणि पर्यटनाचे योग जुळतील. नातेवाईकांशी सूर जुळतील. नवीन व्यावसायिक संधी खुणावतील.

डिस्क्लेमर : ही ज्योतिष, पंचांग आणि धार्मिक ग्रंथाआधारील माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या. 

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.