शनिदेव
ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रहाला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. शनिदेवाला कर्मानुसार फळ देणारे न्याय देवता म्हणतात. त्यांचे वाहन कावळा आहे. कष्ट देणारा ग्रह म्हणून शनिला ओळखले जाते.
अखेर शनिशिंगणापूर ट्रस्टवर देवाभाऊंचे सरकार वक्री! महाघोटाळ्यानंतर धडक कारवाई, विश्वस्तांच्या पाठीच आता साडेसाती
Shani Shingnapur Temple Trust dissolved : देश-परदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर ट्रस्टवर अखेर देवाभाऊंचे सरकार वक्री झाले. या ट्रस्टमधील महाघोटाळ्यांची मालिका समोर आल्यानंतर देवाभाऊंनी कारवाईचा बडगा उगारला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 12, 2025
- 8:39 am
शनिदेवाची आली स्वारी; या लोकांची आता चांदी, मालामाल होणार या राशी
Shanidev Zodiac Signs : शनिदेवाची स्वारी आली आहे, आता या राशीच्या कष्टाला, मेहनतीला याला फळ येणार आहे. शनिची आता वक्री चाल आता अनेकांचे भाग्य उजळणार आहे. काही राशींची परीक्षा घेतली जाईल. तर काहींना घबाड, अनपेक्षित धक्के बसतील.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 26, 2025
- 9:12 am