AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer ने जिला सांगितलं, तो शेवटचा कधी रडला, तिच्या नव्या फोटोंवरुन एकक्षणही नजर नाही हटणार

बॉलीवूड आणि क्रिकेटच जुनं नातं आहे. आता कोणी मित्र किंवा मैत्रीण असेल तर नाव जोडलं जातं. अशीच 30 वर्षांची एक अभिनेत्री आहे, बॉलिवूडसोबत क्रिकेटच्या मैदानातही ती सक्रीय असते. अभिनेत्री असण्याबरोबरच ती स्पोर्ट्स प्रेजेंटर सुद्धा आहे. तिच्या सौंदर्यावरुन नजर नाही हटणार. कोण आहे ही अभिनेत्री? जिला श्रेयस अय्यर मनातलं बोलला होता.

| Updated on: Jul 22, 2025 | 4:59 PM
Share
काही काळापूर्वीच आयपीएलचा सीजन संपला. फायनलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीने पंजाब किंग्सला हरवलं. श्रेयस अय्यरच्या टीमसोबत संपूर्ण सीजनमध्ये एक 30 वर्षीय अभिनेत्री होती. ती अभिनेत्री प्रिती झिंटा नाहीय. ती पंजाब किंग्सची मार्केटिंग आणि डिजिटल कंटेंट क्यूरेटर होती.

1 / 5
आम्ही अजून कोणाची नाही, तर अभिनेत्री साहिबा बालीबद्दल बोलतोय. ती चित्रपटांसोबत क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुद्धा दिसते. साहिबाने वर्ष 2017 मध्ये डीयर माया चित्रपटातून डेब्यू केलेला. आता ती तिच्या वेकेशन फोटोंमुळे चर्चेत आहे.

2 / 5
सध्या ती साऊथ ईस्टर्न यूरोपच्या मॉन्टेनीग्रो येथे आहे. समुद्र किनारी चिल करणाऱ्या साहिबा बालीच्या बिकिनी फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. फक्त सौंदर्यच नाही, फिटनेस आणि ग्लॅमर सुद्धा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतय. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

3 / 5
साहिबा बाली आयपीएलच्या पूर्ण सीजनमध्ये दिसली होती. पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरची तिने मुलाखत सुद्धा घेतली. या दरम्यान श्रेयस अय्यर आपल्या मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोलला. तो म्हणाला की, मी शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्यावेळी रडलेलो. दोघांचं कार टॉक व्हायरल झालेलं.

4 / 5
श्रेयस अय्यरने सांगितलेलं की, धावा बनवता न आल्याने मी निराश आहे. या व्हिडिओनंतर दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. अभिनेत्री दीर्घकाळापासून स्पोर्ट्समध्ये अँकरिंग करतेय. सोबतच चित्रपटांमध्ये सुद्धा दिसते. बार्ड ऑफ ब्लड, तनाव आणि लैला मजनू मध्ये तिने काम केलय.

5 / 5
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.