माझी आई तुझ्यासाठी काय? साखरपुड्यानंतर सोभिताचा नाग चैतन्यला थेट सवाल

नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. नाग चैतन्यने वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी साखरपुड्याचे पहिले फोटो पोस्ट केले. आता सोभिताने साखरपुड्यानंतर खास पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Aug 10, 2024 | 9:56 AM
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. नाग चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी या साखरपुड्याचे पहिले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता सोभिताने तिच्या साखरपुड्याचे काही खास क्षण शेअर केले आहेत.

1 / 5
सोभिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर या साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत तिने एक सुंदर कविता शेअर केली आहे. 'माझी आई तुझ्यासाठी काय असू शकते? माझे वडील तुझ्यासाठी कोण असू शकतात? तुझी आणि माझी भेट कशी झाली? पण आमच्या हृदयातील प्रेम हे पृथ्वीसारखं (माती) लाल आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारांसारखं आहे', अशा आशयाची ही कविता आहे.

2 / 5
आम्ही विभक्त होण्याच्या पलीकडे एकमेकांत गुंतलो आहोत, असंही तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलंय. कुरुन्थोगाई यांनी लिहिलेल्या या मूळ ओळी असून ए. के. रामानुजन यांनी त्याचं अनुवादन केलंय.

3 / 5
नाग चैतन्यने 2017 मध्ये समंथाशी लग्न केलं होतं. गोव्यात अत्यंत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचे मार्ग वेगळे झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

4 / 5
“सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, अशी प्रतिक्रिया नागार्जुन यांनी एका मुलाखतीत दिली आहे.

5 / 5
Follow us
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?
विविध सर्व्हे अन् आकडे वेग-वेगळे? सत्ताधारी-विरोधक आनंद दोन्हीकडे?.
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी
तर भारतात आरक्षण रद्द करु...काय म्हणाले राहुल गांधी.
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा
मराठ्यांत फूट पाडणाऱ्या आमदारांनो... जरांगे यांनी काय दिल इशारा.
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर.
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण
सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण.
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.