AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jay Shah: जय शाह यांना बीसीसीआयकडून शून्य मानधन! सचिवांचं Net Worth किती?

Jay Shah Net Worth: बीसीसीआय सचिव आणि एसीसीचे अध्यक्ष असलेल्या जय शाह यांचं नेटवर्थ किती? जाणून घ्या आकडा.

| Updated on: Aug 22, 2024 | 9:54 PM
Share
बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह यांनी गेल्या काही वर्षात आपली छाप सोडली आहे. भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत.

बीसीसीआयचे सचिव असलेले जय शाह यांनी गेल्या काही वर्षात आपली छाप सोडली आहे. भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहेत.

1 / 6
जय शाह यांची बीसीसीायच्या सचिवपदी 2019 साली नियुक्ती करण्यात आली. जय शाह यांना बीसीसीआयकडून सचिव पदासाठी किती वेतन मिळतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.

जय शाह यांची बीसीसीायच्या सचिवपदी 2019 साली नियुक्ती करण्यात आली. जय शाह यांना बीसीसीआयकडून सचिव पदासाठी किती वेतन मिळतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.

2 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह बीसीसीआयकडून सचिव पदासाठी कोणत्याही प्रकारे वेतन घेत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार जय शाह यांचं नेटवर्थ हे 100 कोटींपेक्षा अधिक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह बीसीसीआयकडून सचिव पदासाठी कोणत्याही प्रकारे वेतन घेत नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार जय शाह यांचं नेटवर्थ हे 100 कोटींपेक्षा अधिक आहे.

3 / 6
जय शाह हे उद्योगपती आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह हे टेम्पल इंटरप्रायजेसचे डायरेक्टर गोते. मात्र  टेम्पल इंटरप्रायजेसचा 2016 मध्ये बाजार उठला. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांची कुसुम फिनसर्वमध्ये 60 टक्के भागीदारी असल्याचं म्हटलं जातं.

4 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह हे निरमा विश्वविद्यालयातून बी टेकची पदवी घेतली आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचं नेटवर्थ हे 125-150 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह हे निरमा विश्वविद्यालयातून बी टेकची पदवी घेतली आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचं नेटवर्थ हे 125-150 कोटी असल्याचं म्हटलं जातं.

5 / 6
जय शाह हे एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

जय शाह हे एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच जय शाह हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

6 / 6
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.