AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Rankings: अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला टाकले मागे; आता इशान किशनचं आव्हान!

आयसीसीची टी20 फॉर्मेटची नवी क्रमवारी समोर आली आहे. या क्रमवारीत अभिषेक शर्माला जबरदस्त फायदा झाला आहे. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकलं आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 4:54 PM
Share
आयसीसीच्या ताज्या टी20 रँकिंगमध्ये भारताच्या अभिषेक शर्माने पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानच्या सलामीवीर साहिबजादा फरहानला  मागे टाकले आहे. (PC-PTI)

1 / 5
टी20 रँकिंगमध्ये भारताचा ईशान किशन पहिल्या स्थानावर कायम आहे. 900 पेक्षा जास्त रेटिंग पॉईंट्स असलेला तो जगातील एकमेव फलंदाज आहे. सध्या त्याचे 913  रेटिंग पॉईंट्स आहेत, तर दुसऱ्या स्थानावरील अभिषेक शर्माचे 862 रेटिंग पॉईंट्स आहेत. (PC-PTI)

2 / 5
इशान किशनला मागे टाकून नंबर1  बनण्यासाठी अभिषेक शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात किमान शतक  झळकावावे लागेल. सोबतच, आगामी सामन्यात इशान किशन स्वस्तात बाद व्हावा अशी अपेक्षा त्याला करावी लागेल. (PC-PTI)

3 / 5
आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडिया आणि भारतीय खेळाडूंचा जलवा कायम आहे. भारतीय संघ सध्या जगातील नंबर-1 वनडे आणि नंबर-1 टी20 संघ बनलेला आहे. वैयक्तिक रँकिंगचा विचार केला तर इशान किशन नंबर1 टी20 फलंदाज, शुभमन गिल नंबर 1 वनडे फलंदाज आणि रवींद्र जडेजा नंबर 1 टेस्ट ऑलराउंडर आहेत. (PC-PTI)

4 / 5
महिला क्रिकेटचा विचार केला तर भारताची स्मृती मानधना ही जगातील नंबर 1 एकदिवसीय फलंदाज बनली आहे, तर श्री चरणी ही जगातील नंबर 1 टी20 गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर कायम आहे. (PC-PTI)

महिला क्रिकेटचा विचार केला तर भारताची स्मृती मानधना ही जगातील नंबर 1 एकदिवसीय फलंदाज बनली आहे, तर श्री चरणी ही जगातील नंबर 1 टी20 गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर कायम आहे. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...