AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | इंग्लंडच्या खेळाडूंना टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या तुलनेत वेतन कमी की जास्त?

India vs England Salary Comparison | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात रविवारी 29 ऑक्टोबरला सामना होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना एका मॅचसाठी किती रक्कम मिळते माहितीये? जाणून घ्या आकडेवारी.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 27, 2023 | 3:41 PM
Share
इसीबी अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्ड खेळाडूंची फॉर्मेटवाईज वर्गवारी करते. टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी असते. तसेच व्हाईट आणि रेड या दोन्ही बॉलने खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी असते.

1 / 5
व्हाईट आणि रेड या दोन्ही बॉलने खेळणाऱ्या खेळाडूंना 9 कोटी 10 लाख रुपये वार्षिक मिळतात.  टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनापेक्षा इंग्लंडला मिळणारी  ही रक्कम 2 कोटींनी जास्त आहे. बीसीसीआय ए प्लस कॅटेगरीतील खेळाडूंना सर्वाधिक 7 कोटी रुपये देते.

2 / 5

3 / 5
इंग्लंड बोर्ड वनडे  आणि टी 20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना वार्षिक 2 कोटी 53 लाख रुपये 3 कोटी 54 लाख दरम्यान वेतन मिळतं.  तर टीम इंडियाच्या बी आणि सी कॅटेगरीतील खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये मिळतात.

4 / 5
इंग्लंडच्या खेळाडू्ंना वार्षिक कराराशिवाय एका सामान्यासाठीही चांगलं मानधन दिलं जातं. इंग्लंडच्या खेळाडूंना 1 कसोटी सामन्यासाठी 14 लाख 65 हजार रुपये मिळतात. वनडे आणि टी 20 च्या एका सामन्यासाठी 4 लाख 55 हजार रुपये मिळतात. तर टीम इंडियाच्या खेळाडूंना एका टेस्टसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये दिले जातात.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा