IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी पहिल्याच सामन्यात आर. अश्विनची कमाल, नोंदवले इतके विक्रम
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी वेस्ट इंडिज दौरा भारतासाठी महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचा खेळही तसाच झाला. पहिल्या कसोटीतील पहिल्याच दिवशी भारताने सामन्यावर पकड मिळवली. 150 धावांवर संपूर्ण संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तर अश्विननेच तंबूत पाठवला. यासह काही विक्रमांची नोंद केली.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
Follow Us
दहा हजाराहून कमी किंमतीत मिळतात हे मोबाईल,पाहा फिचर्स...
कोणत्या प्राण्याची जीभ काळी असते ?
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
हिरो होण्याआधी विराट कोहली सोबत मॅच खेळायचा हा अभिनेता
'स्वप्न सुंदरी...' मराठी अभिनेत्रीच्या फोटोंनी लावलं चाहत्यांना वेड
एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
