IPL 2023 | Shikhar Dhawan याला 16 व्या मोसमात महारेकॉर्ड करण्याची संधी

आयपीएलच्या 16 व्या मोसमात शिखर धवन हा पंजाब किंग्सचं कर्णधारपद भूषवणार आहे. या मोसमात शिखर धवनला अनोखा महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. नक्की तो रेकॉर्ड काय आहे, जाणून घ्या सविस्तर...

| Updated on: Mar 30, 2023 | 9:19 PM
आयपीएलच्या 16 व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होतेय. पंजाब किंग्सचं कर्णधारपदाची जबाबदारी यंदा शिखर धवन याच्याकडे देण्यात आली आहे. शिखरला या मोसमात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

आयपीएलच्या 16 व्या मोसमाला शुक्रवारपासून सुरुवात होतेय. पंजाब किंग्सचं कर्णधारपदाची जबाबदारी यंदा शिखर धवन याच्याकडे देण्यात आली आहे. शिखरला या मोसमात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

1 / 5
शिखरने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण विविध  9 मोसमांमध्ये किमान 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.  यामुळे आता या हंगामात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करुन 10 व्यांदा अशी कामगिरी करुन आगळावेगळा विक्रम करण्याची संधी आहे.

2 / 5
शिखरने आतापर्यंत 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 या मोसमात किमान 400 आणि त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

शिखरने आतापर्यंत 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 या मोसमात किमान 400 आणि त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

3 / 5
यामुळे शिखर यंदाच्या मोसमात  400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची  कामगिरी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

यामुळे शिखर यंदाच्या मोसमात 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

4 / 5
दरम्यान पंजाबचा या मोसमातील सलामीचा सामना हा 1 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध मोहालीत खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान पंजाबचा या मोसमातील सलामीचा सामना हा 1 एप्रिल रोजी कोलकाता विरुद्ध मोहालीत खेळवण्यात येणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.