6,6,6,6,6,6,6,6,6,6,6..! शतकी खेळीसह 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने नोंदवला मोठा विक्रम, काय केलं ते वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना सलामीला आलेल्या वैभव सूर्यवशंनी वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला.

| Updated on: Apr 28, 2025 | 10:50 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने षटकार आणि चौकारांचा वर्षाव केला असं म्हंटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या 210 धावांचा पाठलाग तुफान फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने 38 चेंडूत 101 धावा ठोकल्या. यात 11 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णाच्या यॉर्कर चेंडूवर अखेर फसला आणि बाद होत तंबूत परतला.

2 / 5
वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने 14 वर्षे 32 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे. यापूर्वी हा विक्रम 18 वर्षे 118 दिवसांच्या विजय झोलच्या नावावर होता. त्याने महाराष्ट्राकडून खेळताना मुंबईविरुद्ध शतक ठोकलं होतं.

3 / 5
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वात वेगाना शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावावर आहे.

4 / 5
आयपीएल स्पर्धेत कमी चेंडू शतक ठोकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकलं होतं आता वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक ठोकत दुसरं स्थान गाठलं आहे. त्याने युसूफ पठाणचा 37 चेंडूत शतक ठोकण्याच विक्रम मोडला आहे.

5 / 5
या सामन्याच्या सुरुवातीपासूनच वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त 17  चेंडूत 50 धावांचा टप्पा गाठला. त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं होतं. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)