AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेम्स अँडरसनने 17 वर्षानंतरच आयपीएल मेगा लिलावात नाव का नोंदवलं? कारण स्वत:च सांगितलं

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. ही लिलाव प्रक्रिया दोन दिवस असणार आहे. नोव्हेंबर 24 आणि 25 या तारखेला ही लिलाव प्रक्रिया सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात जगभरातील दिग्गज खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसन याचंही नाव आहे.

| Updated on: Nov 07, 2024 | 10:31 PM
Share
आयपीएल मेगा लिलावात एकापेक्षा एक खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मेगा लिलावात मोठी बोली लागणार यात शंका नाही. मेगा लिलावात इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचाही समावेश आहे.

1 / 5
जेम्स अँडरसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापूर्वी जेम्स अँडरसन कधीच आयपीएल स्पर्धा खेळलेला नाही. पण त्याने पहिल्यांदाच आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 42 वर्षीय जेम्स अँडरसनने 1.25 कोटी बेस प्राईससह नाव नोंदवले आहे.

2 / 5
अँडरसन इंग्लंडच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर तो इंग्लंड संघासोबत होता. कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अँडरसनची ख्याती आहे. कसोटीत 700 हून अधिक विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे.

3 / 5
"माझ्यात आजही काहीतरी निश्चितपणे असल्याचा मी विचार करतो. मी आजही खेळू शकतो. मी कधीच आयपीएल खेळलो नाही. मला याची अनुभूती नाही. याच कारणामुळे मला एक खेळाडू म्हणून देण्यासाठी भरपूर काही आहे." , असं जेम्स अँडरसन याने सांगितलं.

4 / 5
जेम्स अँडरसनने आतापर्यंत फक्त 44 टी20 सामने खेळले आहेत. अँडरसनने 32.41 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.47 इतका आहे. अँडरसनने शेवटचा टी20 सामना 2010 मध्ये खेळला होता.

जेम्स अँडरसनने आतापर्यंत फक्त 44 टी20 सामने खेळले आहेत. अँडरसनने 32.41 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.47 इतका आहे. अँडरसनने शेवटचा टी20 सामना 2010 मध्ये खेळला होता.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच