AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Orange Cap: केकेआरच्या 21 वर्षीय फलंदाजाकडे ऑरेंज कॅप, इशान पुन्हा अपयशी

IPL 2026 Orange Cap: प्रत्येक सामन्यानंतर आणि 1-1 धावेने ऑरेंज कॅपचं समीकरण बदलत जातं. सध्या तरी दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यानंतर केकेआरचा अंगकृष रघुवंशी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपला आहे. अंगकृष देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो.

| Updated on: Apr 03, 2026 | 5:13 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे.  दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्या कोलकाता विरुद्ध हैदराबाद आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना होता. या दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीपासून पॉइंट्स टेबल आणि ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरस पाहायला मिळत आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोलकाता आणि हैदराबादच्या फलंदाजांचा बोलबाला आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
केकेआरचा 21 वर्षीय युवा फलंदाज अंगकृष रघुवंशी याने 19 व्या मोसमात सर्वात आधी ऑरेंज कॅपचा बहुमान मिळवला आहे. अंगकृषने सलग दोन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
अंगकृषने हैदराबाद विरुद्ध  52 धावा केल्या. अंगकृषचं हे या मोसमातील सलग आणि एकूण दुसरं अर्धशतक ठरलं. अंगकृष यासह ताज्या आकडेवारीनुसार सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान झाला. (Photo Credit: PTI)

3 / 5
अंगकृषने हैदराबादआधी मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं. अंगकृषने तेव्हा 51 धावांची खेळी केली होती. ताज्या आकडेवारीनुसार, अंगकृषच्या नावावर आता 2 साम्यांमध्ये 103 झाला आहेत. अंगकृषने या दरम्यान 12 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत. (Photo Credit: PTI)

4 / 5
अंगकृषनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी हैदराबादचा कर्णधार इशान किशन विराजमान आहे. इशानला केकेआर विरुद्ध मोठी खेळी करुन ऑरेंद कॅपसाठी दावा ठोकण्याची संधी होती. मात्र इशान यात अपयशी ठरला. इशानच्या नावावर आता 2 सामन्यानंतर 83 धावा आहेत. (Photo Credit: PTI)

5 / 5
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल

कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट