AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियात जडेजा नसल्यानं नुकसानच नुकसान, काय सांगतात आकडे…

टी-20 विश्वचषकात जडेजा नसनं ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे. जडेजा आहे तरबेज डावखुरा फलंदाज आहे.

Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 13, 2022 | 3:51 PM
Share
टी-20 विश्वषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हा ज्यांचं नाव हे शर्यतीत होतं. ते दिसले नाही. मात्र, ज्या खेळाडूंची कधीही चर्चाही नव्हते ते खेळाडू दिसून आले. रवींद्र जडेजाला या संघात स्थान मिळालेले नाही. त्याचा पर्याय म्हणून अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांना संघात संधी मिळाली आहे. जडेजाची संघात निवड न होण्याचं कारण म्हणजे त्याची दुखापत आहे. यामुळे तो पुढील सहा आठवडे क्रिकेटपासून दूर असणार आहे.

1 / 5
टी-20 विश्वचषकात जडेजा नसनं ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे. जडेजा तरबेज डावखुरा फलंदाज आहे. विकेट घेण्यात निपुण गोलंदाजही आहे. याशिवाय क्षेत्ररक्षण हेही त्याचं बलस्थान आहे.

टी-20 विश्वचषकात जडेजा नसनं ही टीम इंडियासाठी मोठी हानी आहे. जडेजा तरबेज डावखुरा फलंदाज आहे. विकेट घेण्यात निपुण गोलंदाजही आहे. याशिवाय क्षेत्ररक्षण हेही त्याचं बलस्थान आहे.

2 / 5
जडेजाच्या फलंदाजीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2020 पासून आतापर्यंत त्याने T20I च्या 12 डावांमध्ये 58.80 च्या सरासरीने आणि 145.54 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

जडेजाच्या फलंदाजीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2020 पासून आतापर्यंत त्याने T20I च्या 12 डावांमध्ये 58.80 च्या सरासरीने आणि 145.54 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

3 / 5
विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात जडेजाचं पर्याय कोण आहे हा प्रश्नही आहे. यामध्ये पहिलं नाव दीपक हुडाचं असू शकतं. यानं यावर्षी 9 सामने 54.80 च्या सरासरीनं आणि 161 च्या स्ट्राइक रेटने खेळले आहेत.

विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात जडेजाचं पर्याय कोण आहे हा प्रश्नही आहे. यामध्ये पहिलं नाव दीपक हुडाचं असू शकतं. यानं यावर्षी 9 सामने 54.80 च्या सरासरीनं आणि 161 च्या स्ट्राइक रेटने खेळले आहेत.

4 / 5
गोलंदाजीत रवींद्र जडेजानं 2020 पासून T20I च्या 16 डावांमध्ये 22.50 आणि 6.66 इकॉनॉमीच्या सरासरीनं 16 विकेट्स घेतल्या आहेत.

गोलंदाजीत रवींद्र जडेजानं 2020 पासून T20I च्या 16 डावांमध्ये 22.50 आणि 6.66 इकॉनॉमीच्या सरासरीनं 16 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण