World Boxing Championships | स्वीटी बूरा हीची सुवर्ण कमाई, फायनलमध्ये चीनच्या वांग लीनावर मात

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत बॉक्सर स्वीटी बुरा हीने 81 किलो गटात सुवर्णपदक जिंकलंय. स्वीटी बुरा हीने चीनच्या लीना वांग हीच्यावर 4-3 च्या फरकाने विजय मिळवत ही कामगिरी केली आहे.

| Updated on: Mar 25, 2023 | 10:43 PM
भारताच्या स्वीटी बूरा हीने वूमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. यासह स्वीटीने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

भारताच्या स्वीटी बूरा हीने वूमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. यासह स्वीटीने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

1 / 4
स्वीटीने चीनच्या लीना वांग हीचा थरारक झालेल्या सामन्यात पराभव करत भारताला गोल्डन मेडल जिंकून दिलंय.

स्वीटीने चीनच्या लीना वांग हीचा थरारक झालेल्या सामन्यात पराभव करत भारताला गोल्डन मेडल जिंकून दिलंय.

2 / 4
आयजी स्टेडियममध्ये या अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

आयजी स्टेडियममध्ये या अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

3 / 4
स्वीटी बूरा हीने 81 किलो वजनी गटात  चुरशीच्या झालेल्या सामन्यात वांग लीना हीचा 4-3 अशा फरकाने विजय मिळवला.

स्वीटी बूरा हीने 81 किलो वजनी गटात चुरशीच्या झालेल्या सामन्यात वांग लीना हीचा 4-3 अशा फरकाने विजय मिळवला.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.