Avinash Sable | मराठमोळा अविनाश साबळे टोकियो ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय

Avinash Sable Olympics 2024 | महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद बातमी आहे. बीडचा अविनश साबळे याने आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलंय.

| Updated on: Jul 17, 2023 | 7:26 PM
भारताला 48 तासात दुसऱ्यांदा गूड न्यूज मिळाली आहे. मुरली श्रीशंकर याच्यानंतर आता मराठमोळा बीडचा अविनाश साबळे याने टोकियो ऑल्मिपिकसाठीचं तिकीट कन्फर्म केलं आहे.

भारताला 48 तासात दुसऱ्यांदा गूड न्यूज मिळाली आहे. मुरली श्रीशंकर याच्यानंतर आता मराठमोळा बीडचा अविनाश साबळे याने टोकियो ऑल्मिपिकसाठीचं तिकीट कन्फर्म केलं आहे.

1 / 5
पोलंडमधील सिलेसिया इथे डायमंड लीग स्पर्धेत अविनाश साबळे याने  मेन्स  3000 मीटर स्टीपलचेस इव्हेंटमध्ये सहावं स्थान मिळवलं. अविनाश याने 3000 मीटर हे अंतर 8.11.63 इतक्या वेळेत पूर्ण करत 6 वं स्थान निश्चित केलं.

2 / 5
अविनाशला ऑल्मिपिक क्वालिफाय करण्यासाठी 8.15.00 इतक्या वेळेत स्पर्धा संपवायची होती. मात्र अविनाशने त्याआधी ही स्पर्धा पूर्ण केली आणि भारताला गूड न्यूज दिली.

अविनाशला ऑल्मिपिक क्वालिफाय करण्यासाठी 8.15.00 इतक्या वेळेत स्पर्धा संपवायची होती. मात्र अविनाशने त्याआधी ही स्पर्धा पूर्ण केली आणि भारताला गूड न्यूज दिली.

3 / 5
अविनाशला आपला स्वत:चा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती, मात्र यात तो अपयशी ठरला. अविनाश याने गेल्या वेळेस कॉमनवेल्थमध्ये 8.11.20 वेळेत स्पर्धा संपवली होती.

अविनाशला आपला स्वत:चा नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती, मात्र यात तो अपयशी ठरला. अविनाश याने गेल्या वेळेस कॉमनवेल्थमध्ये 8.11.20 वेळेत स्पर्धा संपवली होती.

4 / 5
दरम्यान भारतासाठी गेल्या 48 तासांमध्ये दोघांनी ऑल्मिपिकचं तिकीट मिळवलं. अविनाश याच्याआधी लांब उडीत मुरली श्रीशंकर याने 15 जुलै रोजी एशियन अ‍ॅथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावलं होतं. मुरली यासह पॅरिस ऑल्मिपिकसाठी पात्र ठरला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.