AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket | युवा फलंदाजाचा धमाका, 670 धावा ठोकत आयपीएल फ्रँचायजींना चोख प्रत्युत्तर

Cricket | या युवा फलंदाजाने 670 धावा करत आयपीएल फ्रँचायजींना चोख प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 17, 2023 | 9:21 PM
Share
आयपीएलमध्ये एकाही टीमने संधी दिली नाही त्या युवा फलंदाजाने टी 20 ब्लास्ट स्पर्धेत धमाका केलाय. हा फलंदाज नुकत्याच पार पडलेल्या टी 20 ब्लास्ट स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये एकाही टीमने संधी दिली नाही त्या युवा फलंदाजाने टी 20 ब्लास्ट स्पर्धेत धमाका केलाय. हा फलंदाज नुकत्याच पार पडलेल्या टी 20 ब्लास्ट स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.

1 / 5
इंग्लंडच्या जेम्स विन्स याने हॅम्पशायर टीमकडून खेळताना 16 सामन्यांम्ध्ये 670 धावा केल्या. या खेळी दरम्यान विन्स याने 1 शतक आणि 7 अर्धशतक ठोकले. मात्र एसेक्सने हॅम्पशायरचा सेमी फायनलमध्ये पराभव केला.

इंग्लंडच्या जेम्स विन्स याने हॅम्पशायर टीमकडून खेळताना 16 सामन्यांम्ध्ये 670 धावा केल्या. या खेळी दरम्यान विन्स याने 1 शतक आणि 7 अर्धशतक ठोकले. मात्र एसेक्सने हॅम्पशायरचा सेमी फायनलमध्ये पराभव केला.

2 / 5
विन्सने आतापर्यंत अनेक लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र त्याला अजून आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. विन्स आयपीएल 2022 मध्ये अनसोल्ड राहिला.

विन्सने आतापर्यंत अनेक लीग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र त्याला अजून आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. विन्स आयपीएल 2022 मध्ये अनसोल्ड राहिला.

3 / 5
विन्स विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे.  विन्स याने इंग्लंडचं 17 टी 20 सामन्यांमध्ये 128.25 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्या आहेत.  तसेच विन्सने 25 वनडे आणि 13 कसोटी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलंय.

4 / 5
समरसेट क्रिकेट टीम टी 20 ब्लास्ट 2023 चॅम्पियन ठरली. समरसेटने फायनलमध्ये एसेक्सचा पराभव केला. समरसेटने दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना एसेक्स 131 धावांवर ऑलआऊट झाली.

समरसेट क्रिकेट टीम टी 20 ब्लास्ट 2023 चॅम्पियन ठरली. समरसेटने फायनलमध्ये एसेक्सचा पराभव केला. समरसेटने दिलेल्या 145 धावांचा पाठलाग करताना एसेक्स 131 धावांवर ऑलआऊट झाली.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी