AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका

Kiara Advani: कियारा अडवाणी आणि यश स्टारर 'टॉक्सिक' (Toxic) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. याच दरम्यान, कियारा एका अत्यंत आकर्षक आणि जबरदस्त लूक (killer look) मध्ये दिसून आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 26, 2026 | 3:43 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या 'टॉक्सिक' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, प्रदर्शनाच्या आधीच कियाराचे काही फोटो समोर आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या 'टॉक्सिक' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, प्रदर्शनाच्या आधीच कियाराचे काही फोटो समोर आले आहेत.

1 / 5
कियाराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवरही शेअर केले आहेत आणि चाहत्यांना ते खूप आवडत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे; तिने गोल्डन ट्यूब टॉप आणि त्यासोबत मॅचिंग स्कर्ट परिधान केला आहे.

2 / 5
अभिनेत्रीने हा ड्रेस नेटच्या ओढणीसह पूर्ण केला आहे. मेकअपबाबत सांगायचं तर, कियाराने 'शिमरी' लूकची निवड केली आहे, जो तिच्या ड्रेसशी अगदी योग्यप्रकारे जुळतो.

अभिनेत्रीने हा ड्रेस नेटच्या ओढणीसह पूर्ण केला आहे. मेकअपबाबत सांगायचं तर, कियाराने 'शिमरी' लूकची निवड केली आहे, जो तिच्या ड्रेसशी अगदी योग्यप्रकारे जुळतो.

3 / 5
 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
 सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम पोस्ट शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम पोस्ट शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे