AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अगदी जवळ गोळीबार.. डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, तो…

Donald Trump Shooting : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या कार्यक्रमात गोळीबार झाला. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसकडून आयोजित करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षा कवच करत सुरक्षित बाहेर काढण्यात आला.

| Updated on: Apr 26, 2026 | 12:55 PM
Share
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये संबोधित करत होते. यादरम्यानच स्फोटाचा आवाज आला. डोनाल्ड ट्रम्प यांना लगेचच टेबल खाली लपवत सुरक्षित काढण्यात आले. सिक्रेट सर्विसने त्यांना बाहेर काढले.

1 / 5
ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, हल्लेखोराकडे अनेक शस्त्रे होती आणि त्याने अगदी जवळून गोळीबार केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगदी जवळ गोळीबार झाला.

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, हल्लेखोराकडे अनेक शस्त्रे होती आणि त्याने अगदी जवळून गोळीबार केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगदी जवळ गोळीबार झाला.

2 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हल्ला अचानक झाला. तो व्यक्ती धोकादायक होता. तो अगदी जवळून गोळीबार करत होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हल्ला अचानक झाला. तो व्यक्ती धोकादायक होता. तो अगदी जवळून गोळीबार करत होता.

3 / 5
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, तो माणूस एका सुरक्षा तपासणी ठिकाणी पोहोचला. त्याला तपासले जाणार तितक्यात त्याने गोळीबार केला.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, तो माणूस एका सुरक्षा तपासणी ठिकाणी पोहोचला. त्याला तपासले जाणार तितक्यात त्याने गोळीबार केला.

4 / 5
या घटनेचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत. स्फोटाचे आवाज सुरू झाल्यानंतर लोक टेबलखाली लपून बसताना दिसले. या घटनेने मोठी खळबळ उडाली.

या घटनेचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत. स्फोटाचे आवाज सुरू झाल्यानंतर लोक टेबलखाली लपून बसताना दिसले. या घटनेने मोठी खळबळ उडाली.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी