AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trump-Putin Alaska Meeting : मोठी बातमी, पुतिनला भेटल्यानंतर भारतावर टॅरिफ लावण्याच्या मुद्यावर ट्रम्पची पहिली प्रतिक्रिया, आता मी…

Trump-Putin Alaska Meeting : काल अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. भारताच्या दृष्टीने ही भेट खूप महत्त्वाची होती. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. आता पुतिन यांना भेटल्यानंतर भारतावर टॅरिफ लावण्याच्या मुद्यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Aug 16, 2025 | 10:14 AM
Share
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची शुक्रवारी रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अलास्कामध्ये चर्चा झाली. पहिल्याच बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यावर एकमत झालं नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सार्थक ठरल्याच चित्र आहे.  (Photo- White House)

1 / 5
या बैठकीकडे सगळ्या जगाच लक्ष लागलं होतं. कारण डोनाल्ड ट्रम्प बोललेले की, चर्चा सकारात्मक वाटली नाही, तर मी दोन मिनिटात बैठकीतून बाहेर निघेन. पण ही चर्चा तब्बल तीन तास चालली. भले बैठकीत ठोस काही ठरलं नाही. पण अजून निर्बंध लागणार नाहीत, निदान हा तरी विश्वास मिळाला.

2 / 5
ट्रम्प म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची आवश्यकता नाहीय. ते म्हणाले की, दोन किंवा तीन आठवड्यात या मुद्यावर ते पुन्हा विचार करु शकतात. भारत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे त्रस्त आहे. उत्पन्न आणि रोजगार दोन्ही संकटात आहे.  Getty Images

3 / 5
फॉक्स न्यूजशी बोलताना नव्या टॅरिफबद्दल ट्रम्प म्हणाले की, आज जे झालं, त्यामुळे मला असं वाटतं की, या बद्दल जास्त विचार करण्याची आवश्यकता नाहीय. आता मला कदाचित दोन ते तीन आठवड्यानंतर यावर विचार करावा लागेल. पण सध्या या बद्दल विचार करण्याची आवश्यकता नाहीय.  Andrew Harnik/Getty Images

4 / 5
Trump-Putin Alaska Meeting : मोठी बातमी,  पुतिनला भेटल्यानंतर भारतावर टॅरिफ लावण्याच्या मुद्यावर ट्रम्पची पहिली प्रतिक्रिया, आता मी…

5 / 5
Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?