AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद मोहोळ प्रकरणातील विठ्ठल शेलार याचं भाजप कनेक्शन नेमकं काय?

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मुळशीमधील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याला ताब्यात घेतलं आहे. विठ्ठल शेलार याचीही टोळी आहे. शेलार याचं भाजप कनेक्शन तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 15, 2024 | 8:41 PM
Share
 शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पनवेलमध्ये रामदास उर्फ वाघ्य मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह दहा जणांना अटक केली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पनवेलमध्ये रामदास उर्फ वाघ्य मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह दहा जणांना अटक केली आहे.

1 / 4
विठ्ठल शेलार हासुद्धा मोठा गुंडच आहे. मुळशीमधील बोतरवाडीचा आहे. शेलार सुरूवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता. विठ्ठल शेलारने पिंट्या मारणेला संपवत आपली गँँग प्रस्थापित केली. याआधी मोहोळ आणि शेलार गँगमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या वादातूनच हत्या झाल्याची माहिती समजत आहे.

2 / 4
विठ्ठल शेलार याच्यावर 2014 साली मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. जेलमधून  तो जामीनावर बाहेर आला होता. त्यानंतर 2017 साली भाजप आमदार गिरीष बापट यांच्या उपस्थितीमध्ये त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

3 / 4
दरम्यान, गिरीष बापट यांनी त्यानंतर माफीसुद्धा मागितली होती. कारण एका कुख्यात गुंडाला पक्षामध्ये घेतल्याने मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. शरद मोहोळ याच्या हत्येमागे त्याचाच हात असल्याची आता दाट शक्यता आहे.

4 / 4
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत