AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cristiano Ronaldo टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये नाही! ब्राझीलच्या रोनाल्डोने सांगितले बेस्ट 10 फूटबॉलर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. असं असताना रोज काही ना काही घडत आहे. असं असताना ब्राझीलचा माजी स्टार स्ट्रायकर रोनाल्डो याने जगातील 10 बेस्ट फुटबॉलपटूंची यादी जाहीर केली. यात ख्रिस्तियानो टॉप 3 मधून बाहेर ठेवलं आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 8:02 PM
Share
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते कोण बेस्ट? यावरून वाद घालत आहेत. पण ब्राझीलच्या रोनाल्डोच्या मते पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू जगातील टॉप 3 फुटबॉलपटूंमध्ये मोडत नाही. (Photo: Getty Images)

1 / 5
ब्राझीलच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सांगितलं की, फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोणाला किताब द्यायचा झाला तर तो  अर्जेंटीनाच्या लियोनल मेस्सीला द्यावा. (Photo: Getty Images)

2 / 5
ब्राझीलचा रोनाल्डो म्हणाला की, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वेश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे असं वाटत नाही. तो टॉप 10 फुटबॉलपटूंपैकी एक आहे. (Photo: Getty Images)

ब्राझीलचा रोनाल्डो म्हणाला की, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वेश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे असं वाटत नाही. तो टॉप 10 फुटबॉलपटूंपैकी एक आहे. (Photo: Getty Images)

3 / 5
ब्राझीलच्या रोनाल्डोने टॉप 3 फुटबॉलपटूंची नावं जाहीर केली आहे. यात पेले, लियोनल मेस्सी आणि मॅराडोना या तिघांची नावं आहेत. (Photo: Getty Images)

ब्राझीलच्या रोनाल्डोने टॉप 3 फुटबॉलपटूंची नावं जाहीर केली आहे. यात पेले, लियोनल मेस्सी आणि मॅराडोना या तिघांची नावं आहेत. (Photo: Getty Images)

4 / 5
चौथ्या क्रमांकावर झिको, पाचव्या क्रमांकावर रोमारियो, सहाव्या क्रमांकावर मार्को व्हॅन बास्टेन, सातव्या क्रमांकावर झिदान, आठव्या क्रमांकावर फिगो, नवव्या क्रमांकावर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि दहाव्या क्रमांकावर रिवाल्डो आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?