AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायका जुने भांडण उकरून का काढतात? खरं कारण मेंदूमध्ये दडलंय; वाचून व्हाल चकित!

स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूमध्ये नेमका काय बदल असतो, हे जाणून घेऊ या. स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूची रचना आणि कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. पुरुषांचा मेंदू हा महिलांच्या मेंदूच्या तुलनेत साधारण 10 टक्के मोठा असतो.

| Updated on: Apr 27, 2026 | 9:43 PM
Share
निसर्गाने स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात निसर्गत:च काही अंतर ठेवलेले आहे. या अंतरामुळेच महिला आणि पुरुष असा मणुष्याच्या दोन प्रजाती आहेत, असे मानायला हरकत नाही. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराची ठेवण जशी वेगळी असते त्याच पद्धतीने स्त्री आणि पुरुषाच्या मेंदूमध्येही काही गोष्टी वेगळ्या असतात.

1 / 5
स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूमध्ये नेमका काय बदल असतो, हे जाणून घेऊ या. स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूची रचना आणि कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. पुरुषांचा मेंदू हा महिलांच्या मेंदूच्या तुलनेत साधारण 10 टक्के मोठा असतो.

स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूमध्ये नेमका काय बदल असतो, हे जाणून घेऊ या. स्त्री आणि पुरुष यांच्या मेंदूची रचना आणि कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. पुरुषांचा मेंदू हा महिलांच्या मेंदूच्या तुलनेत साधारण 10 टक्के मोठा असतो.

2 / 5
महिलांचा मेंदू पुरुषापेक्षा वजनाने लहान आहे म्हणजे पुरुष हे महिलांपेक्षा जास्त बुद्धीमान असतात असा त्याचा अर्थ होत नाही. पुरुषांच्या मेंदूमध्ये व्हाईट मॅटर जास्त असतो. महिलांच्या मेंदूमध्ये ग्रे मॅटरचे प्रमाण अधिक असते.

3 / 5
मेंदूमधील हिप्पोकॅम्पस हा भाग स्मरणशक्तीशी निगडीत असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मेंदूमध्ये हा भाग जास्त सक्रीय असतो. म्हणूनच लक्षात ठेवण्याची कला महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.

मेंदूमधील हिप्पोकॅम्पस हा भाग स्मरणशक्तीशी निगडीत असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मेंदूमध्ये हा भाग जास्त सक्रीय असतो. म्हणूनच लक्षात ठेवण्याची कला महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...