AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोजतबा खामेनेई यांना आता हात लावणेही अशक्य, सुरक्षेसाठी आता NOPO फोर्स तैनात; शत्रू दिसताच…

मोजतबा खामेनेई यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे एक विशेष दल आहे. हे दल अतिशय कठोर मनाचे आणि उच्च प्रशिक्षित असते. काहीही झालं तरी मोजतबा यांच्या सुरक्षेसाठी ते जीवाची बाजी लावतात.

| Updated on: Mar 11, 2026 | 9:25 PM
Share
इराण-इस्त्रायल यांच्यात युद्ध पेटलेल आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता मोजतबा अली खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेतेपदी विराजमान झाले आहेत.

1 / 5
दरम्यान आता त्यांच्या सुरक्षेसाठी इराणने कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. मोजतबा अली खामेनेई यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता तेथील नोपो (NOPO) या प्रशिक्षित असलेल्या पोलिसांकडे आहे. नोपो फोर्स आपली क्रूरता, कठोर ट्रेनिंगसाठी ओळखली जाते.

2 / 5
नोपो फोर्स ही ब्लॅक क्लॅड काऊंटर टेरेरिझम स्पेशल फोर्स आहे. ही नोपो फोर्स आता मोजतबा यांची सुरक्षा करणार आहे. या नोपो फोर्सची स्थापना 1991 साली करण्यात आली. हे एक स्पेशल पोलीस युनिट आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सपेक्षाही जास्त प्रशिक्षित आणि क्रूक अशी ही फोर्स आहे.

3 / 5
नोपो युनिटकडे आधुनिक शस्त्रे असतात. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या सुरक्षेचीही जबाबदार नोपो युनिटकडेच होती. नोपो युनिटमधील जवान हे कठोर मनाचे असतात. प्रत्येकालाच या नोपो युनिटमध्ये भरती होता येत नाही. त्यासाठी उंची, फिटनेस, आयक्यू अशा सर्व बाबींचा विचार केला जातो.

4 / 5
एकदा या युनिटमध्ये सामील झालं की त्या जवानांना फ्री रनिंग आणि पारकोर (Parkour) याचे प्रशिक्षण दिले जाते. हे जवान मार्शल आर्टमध्ये निपूण असतात. हे जवान फ्री फॉल, पॅराग्लायडिंग, पॅराशूटिंग यामध्ये तरबेज असतात. आणीबाणीच्या काळात मोजतबा यांची सुरक्षा करण्यास हे जवान सक्षम असतात.

5 / 5
Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन