AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिस्कीत सोडा मिसळून का पितात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून त्या मागचं कारण काय ते

Whisky and Soda Science: जगभरात व्हिस्की पिण्याऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्यात भारतीयांचा आकडाही मोठा आहे. पण भारतात व्हिस्कीत सोडा मिसळून पिण्याची एक पद्धत आहे. असं का आणि कशासाठी? जाणून घ्या वाइन एक्सपर्ट सोनल हॉलँडकडून

| Updated on: Aug 04, 2025 | 10:39 PM
Share
व्हिस्की पिण्याऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे. जगभरात सर्वाधिक व्हिस्की पिण्याऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. रिसर्च प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, भारतात व्हिस्कीची प्रत्येक दुसरी बाटली विकली जाते. देशात प्रति व्यक्ती 2.6 लिटर व्हिस्की प्यायली जाते. भारतात सोडा टाकून व्हिस्की पिण्याची पद्धत रूढ झाली आहे. असं का आणि कशासाठी त्यामागचं कारण समजून घेऊयात. (Pic: Unsplash)

1 / 5
व्हिस्कीमध्ये 40 ते 50 टक्के अल्कोहोल असते. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंडच्या मते, व्हिस्की थेट पिणं कठीण जाते. त्यामुळे घशात जळजळ होते.  सोडा जळजळ कमी करतो आणि थंड करतो. उन्हाळ्याच्या दिवसात व्हिस्कीत सोडा टाकून प्यायल्याने हलकं जातं. त्याची चव पिण्यायोग्य होते. (Pic: Unsplash)

2 / 5
वाइन एक्सपर्ट सोनल हॉलँड यांच्या मते, एक काळ असा होता की प्रिमियम व्हिस्कीच्या बाटल्या नव्हत्या. तेव्हा सोडा व्हिस्कीची चव बदलत असे. त्यामुळे ही पद्धत रूढ झाली. एका देशातून दुसऱ्या देशात गेली. आजही लोकं हा ट्रेंड फॉलो करतात. (Pic: Unsplash)

3 / 5
व्हिस्कीत अनेक प्रकरची एरोमॅटिक कम्पाउंड्स असतात. सोडा किंवा पाणी टाकल्याने त्याचा फ्लेवर रिलीज होतो. दुसरं म्हणजे व्हिस्कीत सोडा टाकून प्यायल्याने त्याचा नशा हळूहळू चढतो. हँगओव्हर वेगाने होत नाही.  (Pic: Unsplash)

4 / 5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिस्की थेट प्यायल्यास पोटाला इजा पोहोचवू शकते. यामुळे एसिडिटी आणि जळजळ वाढण्याची शक्यता अधिक असते. सोडा ते सौम्य करते. थेट प्यायल्यास नाक आणि जीभेचे रिसेप्टर्स सुन्न पडतात. इतकंच काय तर यकृताला हानी पोहोचू शकते. त्यामुळे सोडा घालून प्यायले जाते. महत्त्वाचं म्हणजे, अल्कोहोल कोणत्याही स्वरुपात हानिकारक आहे हे पण तितकंच खरं. (Pic: Unsplash)

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था