AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे स्टेशनचा बोर्ड पिवळ्याच रंगाचा का असतो? अजब लॉजिक वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

भारतात प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या फलकाचे नाव हे पिवळ्या रंगात असते. पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाने नाव लिहिलेले असते. त्यामुळे या पिवळ्या रंगाच्या बोर्डामागे नेमके लॉजिक काय आहे? याची अनेकांना कल्पना नाही.

| Updated on: Apr 27, 2026 | 6:45 PM
Share
रेल्वे स्थानकावर अनेक चिन्ह, आकृत्या आणि दिशानिर्देश दिलेले बोर्ड असतात. या प्रत्येक चिन्ह आकृत्यांचा एक विशेष अर्थ असतो. सामान्यांना प्रवास सोपा व्हावा यासाठी हे नियम तयार केलेले असतात.

रेल्वे स्थानकावर अनेक चिन्ह, आकृत्या आणि दिशानिर्देश दिलेले बोर्ड असतात. या प्रत्येक चिन्ह आकृत्यांचा एक विशेष अर्थ असतो. सामान्यांना प्रवास सोपा व्हावा यासाठी हे नियम तयार केलेले असतात.

1 / 5
रेल्वे विभागात प्रवाशांना प्रवास तसेच रेल्वे विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे रोजचे काम सोपे व्हावे यासाठी या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. परंतु तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बोर्डावर असलेल्या पिवळ्या रंगाकडे कधी लक्ष दिले आहे का.

2 / 5
भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, त्याला पिवळाच रंग दिलेला असतो. पिवळ्या रंगाच्या या बोर्डावर काळ्या रंगाने स्टेशनचे नाव दिलेले असते. यामागचे नेमके लॉजिक समजून घेऊ या...

3 / 5
पिवळा रंग हा इतर रंगांच्या तुलनेत लांबून जास्त दिसतो. या रंगाचा मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. पिवळ्या बोर्डावर काळ्या रंगाची अक्षरे स्पष्ट आणि लांबूनच दिसतात. त्यामुळे प्रवाशांना अडचण होत नाही. म्हणूनच रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाचा बोर्ड लावलेला असतो.

4 / 5
पिवळ्या रंगाचा बोर्ड दिसताच रेल्वेचा चालक सतर्क होतो. रेल्वेचा वेग कमी करतो. तसेच प्रवाशांनाही आपण कोणत्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलो याची लगेच माहिती मिळते. त्यामुळे स्टेशनच्या बोर्टासाठी पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व असते.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता