AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांनी वाटला चहा, ट्रोलर्स पडले तुटून, थेट म्हटले, हा तर..

अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची बैठक आहे. या बैठकीला महत्वाचे पदाधिकारी दाखल झाले. या बैठकीदरम्यानच अभिजीत दिपके यांचा एक वेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अभिजीत दिपके यांनी वाटला चहा, ट्रोलर्स पडले तुटून, थेट म्हटले, हा तर..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 05, 2026 | 2:29 PM
Share

अमेरिकेतून भारतात येत अभिजीत दिपके यांनी मोठा धमाका दिला. थेट जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरात हे आंदोलन गाजले. जंतर मंतरवर विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले. फक्त जंतर मंतरवरच नाही तर या आंदोलनाची धग देशातील अनेक शहरांपर्यंत पोहोचली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नव्हता. मात्र, शेवटपर्यंत कॉकरोच जनता पार्टीने हार मानली नाही, ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. देशभरात विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले होते. अभिजीत दिपके यांच्या पार्टीला मोठे यश मिळाले. आता कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे महत्वाचे सदस्य या बैठकीसाठी दाखल झालेत. याच बैठकीत पक्षाची पूर्व दिशा ठरणार आहे. संघटना कशी वाढवायची, यावर काम केले जाईल. कॉकरोच जनता पार्टीची बैठक ही अभिजीत दिपके यांच्या घरीच होत आहे. या बैठकीनिमित्त अभिजीत दिपके यांच्या घराबाहेर मोठी गर्दी झाली. सकाळीच अभिजीत दिपके यांनी मिडियासोबत संवाद साधला.

यादरम्यानच अभिजीत दिपके यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिजीत दिपके यांची एक दुसरी बाजू पुढे आली. मात्र, अभिजीत दिपके यांना खडेबोल सुनावले जात आहेत. स्वत: अभिजीत दिपके आपल्या घराबाहेर उभ्या असलेल्या लोकांना आणि पत्रकारांसोबतच कॅमेरामन चहा देताना दिसत आहे. स्वत: अभिजीत दिपके प्लेटमध्ये चहाचे कप घेऊन आले.

पण हा एक पब्लिसीटी स्टंट असल्याचे अनेकांनी म्हटले. अभिजीत दिपके यांच्या या व्हिडीओवर ट्रोलर्स  तुटून पडले असून त्यांना खडेबोल सुनावले जात आहेत. अभिजीत दिपके जेव्हापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले, तेव्हापासून त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सतत लोक भेटीसाठी येत आहेत.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?