ARMC Election 2022, Ward (1) : प्रभाग एकमधून यंदाही भाजपच बाजी मारणार!

ARMC Election अमरावती महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक अ मधून विजय वानखडे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 1 ब मधून सुचिता बिरे या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक 1 क मधून वंदना मडघे तर ड मधून गोपाल धर्माळे हे विजयी झाले होते.

ARMC Election 2022, Ward (1) : प्रभाग एकमधून यंदाही भाजपच बाजी मारणार!
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 9:10 PM

अमरावती : राज्याच्या विविध शहरातील महापालिका निवडणुकांची (municipal election) घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकांसाठी आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकांच्या यादीत अमरावती (Amravati) महापालिकेचा देखील समावेश आहे. 2017 च्या महापाालिका निवडणुकीत अमरावती महापालिकेत एकूण 87 नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये सर्वाधिक 45 नगरसेवक हे भाजपाचे (BJP) निवडून आले होते. तर काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. गेल्यावेळी शिवसेना चौथ्या क्रमाकांवर होती. दरम्यान यंदा वार्ड रचना बदलण्यात आली आहे, त्यामुळे एकूण 11 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा 98 जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रभाग क्रमांक एकबद्दल बोलायचे झाल्यास प्रभाग क्रमांक 1 अ मधून विजय वानखडे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 1 ब मधून सुचिता बिरे या विजयी झाल्या होत्या, प्रभाग क्रमांक 1 कमधून वंदना मडघे तर ड मधून गोपाल धर्माळे हे विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 1 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेगांव, रहाटगांव, मराठा नगर, माधव नगर, श्रीराम नगर, सच्चिदानंद कॉलनी, अर्जुन नगर, विश्वप्रभा कॉलनी, अनगळ नगर, कॉटन ग्रिन कॉलनी, साई सदन कॉलनी, एशियाड कॉलनी, तारांगन नगर, समता कॉलनी, स्वावलंबी कॉलनी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 1 मध्ये लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक एकची एकूण लोकसंख्या 21305 इतकी असून, त्यापैकी 6275  इतकी अनुसूचित जातीची तर 596 एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार अमरावती महापालिका प्रभाग क्रमांक एक अ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक एक ब हा सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक क हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 ब

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

अमरावती महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 1 क

पक्षउमेदवारविजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याचे दिसते. महापालिकेत देखील भाजपाचीच सत्ता होती. एकूण 87 जागांपैकी तब्बल 45 जागांवर विजय मिळवत भाजपाने महापालिकेत एकहाती सत्ता मिळवली होती. यंदाही सर्व परिस्थिती भाजपाच्या बाजुने अनुकूल असल्याचे दिसून येते. राज्यात देखील भाजपाची सत्ता आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये चूरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.मात्र भाजपच पुन्हा एकदा बाजी मारेल असा अंदाज राजकीय विश्वेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.