AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..अन्यथा आदित्य ठाकरेंनी हात जोडून माफी मागावी, वेदांतावरून भाजपाचा इशारा, उद्या वडगाव मावळमध्ये आंदोलन

राम कदम यांनी वेदांताच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे  खोट सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राम कदम यांनी केला आहे. 

..अन्यथा आदित्य ठाकरेंनी हात जोडून माफी मागावी, वेदांतावरून भाजपाचा इशारा, उद्या वडगाव मावळमध्ये आंदोलन
| Updated on: Sep 25, 2022 | 2:10 PM
Share

मुंबई : वेदांता (Vedanta) प्रकल्प गुजरातला (Gujarat) हलवण्यात आल्यानं सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. वेदांता प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्यानं महाराष्ट्रात होणारी मोठी गुंतवणूक राज्याबाहेर गेली. त्याचसोबत हजारो तरुणांना मिळणारा रोजगारही गेला असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याच मुद्द्यावरून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वडगाव- मावळमध्ये आंदोलन केले होते. मोर्चा काढला होता. आता या आंदोलनानंतर भाजप देखील आक्रमक झाले आहे. भाजपाचे आमदार राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशणा साधाला आहे.

काय म्हणाले राम कदम

राम कदम यांनी वेदांताच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे  खोट सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.  तसेच आदित्य ठाकरे यांनी जीथे आंदोलन केले होते, तिथेच उद्या सकाळी  आम्ही हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील कदम यांनी दिला आहे.

पुढे बोलताना राम कदम यांनी म्हटलं आहे की, आदित्य ठाकेर यांनी दिशाभूल न करता वेदांताच्या अ‍ॅग्रीमेंटचे पेपर्स दाखवावेत. जर त्यांच्याकडे पेपर्स नसतील तर त्यांनी हातजोडून महाराष्ट्राची माफी मागावी.

वेदांतावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता

वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला यासाठी सत्ताधारीच जबाबदार आहेत असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन देखील झालं.  मात्र या आंदोलनानंतर आता भाजप देखील आक्रमक झाले असून, आदित्य ठाकरे यांनी जिथे आंदोलन केले तिथेच उद्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राम कदम यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेदांताच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्याता आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच