प्रवीण दरेकर राजभवनावर, राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट

प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात यावेळी राजकीय चर्चाही झाली. (Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)

प्रवीण दरेकर राजभवनावर, राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 1:42 PM

मुंबई : भाजप नेते प्रवीण दरेकर आज (15 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण दरेकर राजभवनावर गेले होते. प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात यावेळी राजकीय चर्चाही झाली. (Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)

“मी दिवाळीच्या पाडव्याचा निमित्ताने राज्यपालांची भेट घेतली. ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती. माझ्या मुलाला राज्यपालांना भेटण्याची फार इच्छा होती. म्हणून ही भेट होती,” असे प्रवीण दरेकर यांनी या भेटीनंतर सांगितले.

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. 21 तारखेपर्यंत नावावर निर्णय घेण्याची शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली असून, अद्यापही राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच येत्या सोमवारी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या मुद्द्यांवरुन  प्रवीण दरेकर आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली.

“मंदिर खुली करण्याची मागणी ही सातत्याने होत होती. त्याला भाजपने समर्थन दिले. मंदिर खुली करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्यानंतर सर्व बाजूने त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजप आणि सांप्रदायिक संघटनेकडून सरकारवर दबाव निर्माण केला. या सर्वांनी मंदिर सुरु करावी लागतील असे सांगितले. त्याचा  स्वाभाविक दबाव झाला,” असे मत प्रवीण दरेकर म्हणाले.(Pravin Darekar Meet Governor Bhagat singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.