श्रीगोंद्यात भाजपचा गड आला, पण सिंह गेला!

श्रीगोंदा (अहमदनगर) : अहमदनगरला श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत गड आला, पण सिंह गेला, अशी भाजपची अवस्था झाली आहे. भाजपच्या सर्वाधिक 19 पैकी 11 जागा येऊन देखील भाजप नेते बबनराव पाचपुते यांना धक्का बसला आहे. कारण अघाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे […]

श्रीगोंद्यात भाजपचा गड आला, पण सिंह गेला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

श्रीगोंदा (अहमदनगर) : अहमदनगरला श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत गड आला, पण सिंह गेला, अशी भाजपची अवस्था झाली आहे. भाजपच्या सर्वाधिक 19 पैकी 11 जागा येऊन देखील भाजप नेते बबनराव पाचपुते यांना धक्का बसला आहे. कारण अघाडीचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुनीता शिंदे यांचा पराभव, तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शुभांगी पोटे यांचा 1608 मतांनी विजयी झाला.

तसेच, हा विजय धनशक्ति विरुद्ध जनशक्ती चा विजय आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री आणि भाजपचे नेते बबनराव पाचपुते यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी केलाय. शिवाय, केंद्रात आणि राज्यात भाजपच सरकार फसवणूक करतंय, त्यामुळे लोकांनी आघाडीवर विश्वास दाखवलाय अस मत राहुल जगताप यांनी व्यक्त केलाय.

शहरात राहिलेली कामे पूर्ण करण्याचं आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी दिलंय. त्याचबरोबर, शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असून महिलांचे प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असे पोटे यांनी सांगितलंय.

तसेच, या निकालाचा परिणाम लोकसभा आणि विधानसभेत काय होतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

श्रीगोंदा नगरपरिषद निकाल (एकूण जागा – 19) :

  • भाजप – 11 जागी विजयी
  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी – 8 जागा विजयी
  • नगराध्यक्ष – शुभांगी मनोहर पोटे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी

प्रभागनिहाय विजयी उमेदवार :

प्रभाग 1

  • सतीश मखरे, आघाडी
  • राजभाऊ लोखंडे,आघाडी

प्रभाग 2

  • गणेश भोस ,आघाडी
  • सुनीता खेतमाळीस,भाजप

प्रभाग 3

  • दीपाली औटी ,भाजप
  • घोडेक संग्राम ,भाजप

प्रभाग 4

  • मनोहर पोटे : आघाडी
  • वनिता क्षीरसागर,भाजप

प्रभाग 5

  • शहाजी खेतमाळीस ,भाजप
  • मनिषा वाळ्के : भाजप

प्रभाग 6

  • मनिषा लांडे : भाजप
  • अशोक खेंड़के : भाजप

प्रभाग 7

  • निसार बेपारी : आघाडी
  • सोनाली घोडके : आघाडी

प्रभाग 8

  • ज्योती खेडकर : भाजप
  • रमेश लढणे :     भाजप

प्रभाग 9

  • संतोष कोथिंबीरे : आघाडी
  • सीमा गोरे   : आघाडी
  • छाया गोरे   : भाजप
Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.