AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC election 2022 Ward No 186 Dharavi Main Road : मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 186 मध्ये कोण मारेल बाजी?

BMC election 2022 Ward No 186 : 2017 साली शिवसेनेच्या उमेदवाराला धारावीतल्या जनतेनं निवडून दिलं होतं.

BMC election 2022 Ward No 186 Dharavi Main Road : मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 186 मध्ये कोण मारेल बाजी?
BMC Election 2022 : धारावी मुख्य रस्ताImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jul 13, 2022 | 5:30 AM
Share

मुंबई :  मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत (BMC Election 2022) धारावी (Dharavi) महत्त्वाची भूमिका बजावते. कोरोना महामारीतही धारावीत पालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक पातळीवर कौतुक करण्यात आलं होतं. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत शिवसेना (Shiv sena in Dharavi) धारावीत पुन्हा विजयी झेंडा फडकावते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. वॉर्ड क्रमांक 186 हा धारावीमध्ये मोडतो. धारावीतील वॉर्ड क्रमांक 186 नेमका कुठे मोडतो? या वॉर्डमध्ये कोणकोणता भाग येतो? या वॉर्डमध्ये 2017 साली शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी लढत झालेली होती. यात शिवसेनेच्या उमेदवाराला धारावीतल्या जनतेनं निवडून दिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रे, मनसे या पक्षांनी धारावीत उमेदवार दिलेला नव्हता. दरम्यान, आता 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 186 हा नेमका कुणासाठी आरक्षित झाला आहे? आणि या वॉर्डचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात…

वॉर्ड क्रमाकं 186 नेमका कुठे मोडतो?

वॉर्ड क्रमांक 186 मध्ये धारावी मेन रोड, मुकुंद नगर पूर्व, धारावी मिलेज पूर्व आणि ताडवाडी लेन येते. हा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शिवसेनेनं गेली अनेक वर्ष या वॉर्डवर आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे.

2017 साली वॉर्ड क्रमांक 186 मध्ये काय घडलं होतं?

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानकोश वसंत शिवराम8794
भाजपकानडे श्रीरंग मोतीराम3472
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेसजावळेकर संदेश विठोबा5775
मनसे--
अपक्ष / इतर--

2017 साली कुणाला किती मतं मिळाली होती?

  • शिवसेना नकोश वसंत शिवराम 8794
  • भाजप कानडे श्रीरंग मोतीराम 3472
  • राष्ट्रवादी –
  • काँग्रेस जावळेकर संदेश विठोबा 5775
  • मनसे –
  • इतर –

एकूण मतदार किती होते? किती जणांनी मतदान केलं होतं?

नोटा 480 एकूण मतदार 35776 एकूण मतं 18695

2017 साली वॉर्ड क्रमांक 186 मध्ये कोण जिंकलं होतं?

विजयी उमेदवार -शिवसेना नकोश वसंत शिवराम

2017च्या आकडेवारीनुसार वॉर्ड क्रमांक 186 ची लोकसंख्या जाणून घ्या

एकूण लोकसंख्या 51808 अनुसूचित जाती 695 अनुसूचित जमाती 699

वॉर्ड क्रमांक 186 आरक्षित झाला आहे का?

होय. वॉर्ड क्रमांक 186 हा वॉर्ड नव्या रचनेनुसार सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

Follow Us
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!