प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अशी यादी दाखवलेय की….

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अशी यादी दाखवलेय की....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 7:08 PM

मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनचा सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. या पाठोपाठ 80 हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. या दोन प्रकल्पांपाठोपाठ टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. तसेच सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्पही आता हैदराबादला गेला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मागील ४ महिन्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प

  1. सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : 20 हजार कोटी रूपये
  2. सोलार इंड्रस्ट्रिज इंडिया प्रकल्प : नागपूर :  गुंतवणूक : 378  कोटी रूपये
  3. महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड प्रकल्प – रायगड : गुंतवणूक : 375  कोटी रूप
  4. सनफ्रेश ऍग्रो इंडस्ट्रीज प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : 662 कोटी रूपये
  5. वरूण बेवरजेस लिमिटेड प्रकल्प : अहमदनगर : गुंतवणूक : 779 कोटी रूपये
  6. विठ्ठल कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड प्रकल्प : सोलापूर : गुंतवणूक : 126 कोटी रूपये
  7. आयएफबी रेफ्रिजरेटर्स लिमिटेड प्रकल्प – पुणे : गुंतवणूक : 400 कोटी रूपये
  8. जेनक्रेस्ट बायो प्रोडक्ट्स प्रकल्प : जळगाव :  गुंतवणूक : 650  कोटी रूपये
  9. मेगा पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प : रायगड : गुंतवणूक : 758 कोटी रूपये

या नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्तीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.