AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022 Ward No 20 | अमरावती महापालिकेत भाजपचा करिष्मा दिसणार का? प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजप खिंडार बुजवणार की युवा पुन्हा स्वाभिमान दाखवणार ?

ARMC Election 2022 Ward No 20 | अमरावती महापालिकेत भाजपनं गेल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व स्थापन केले होते. यंदा ही भाजपने जबरदस्त मोर्चेबांधणी केली आहे. ते सत्ता राखण्यात यशस्वी होतात का? ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.

ARMC Election 2022 Ward No 20 | अमरावती महापालिकेत भाजपचा करिष्मा दिसणार का? प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजप खिंडार बुजवणार की युवा पुन्हा स्वाभिमान दाखवणार ?
युवा पुन्हा स्वाभिमान दाखवणार ?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 2:08 PM
Share

ARMC Election 2022 Ward No 20 | अमरावतीत (Amravati) हा पश्चिम विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोजी गाडगे महाराज यांच्या या पुण्यभूमीत भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत (Municipal Election) जम बसवला. 2012 साली अवघ्या 5-7 नगरसेवकांवर असलेल्या भाजपने (BJP) त्यानंतर संघटनात्मक पातळीवर पक्ष बांधला आणि 2017 च्या निवडणुकीत प्रचंड उलटफेर झाला नी भाजप तब्बल 45 जागांवर विजयी झाला. आता तर भाजपने अमरावतीमधून राज्यसभेवर (Rajya Sabha) डॉ अनिल बोंडे यांना खासदार म्हणून तर विधान परिषदेवर (Legislative Council) प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना आमदार म्हणून प्रतिनिधीत्व दिले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये उत्साह दुणावला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचा हा वरचष्मा मोडण्यासाठी स्थानिक पातळीवर काँग्रेसचे (Congress) डॉ. सुनील देशमुख आणि शिवसेना (Shiv Sena) तसेच स्थानिक पातळीवरील गटांची मोर्चेबांधणी सुरु आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते? भाजपला गड राखता येतो का? शिवसेना, काँग्रेसह अपक्षांना खिंडार पाडता येते का? बच्चू कडू यांची भूमिका काय राहिल? यावर पुढील चित्र स्पष्ट होईल. वॉर्ड क्रमांक 20 मध्ये भाजपला दोन ठिकाणी यश मिळवता आले,  त्यांचे दोन उमेदवार निवडून आले होते. तर शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. यावेळी आता भाजपचं पारडं जड ठरतं की शिवसेना आणि युवा स्वाभिमानी पक्ष चेकमेट देतो हे लवकरच स्पष्ट होईल.

प्रभाग क्रमांक 20 मध्ये कोणता भाग?

अमरावती शहरातील मुस्लीम बहुल अलिमनगर, रहेमत नगर, इदगाह, परदेशी पुरा, रोशन नगर, दलेलपुरा नाल्यापर्यंत इत्यादी भाग या प्रभागात येतो.

कसे आहे प्राबल्य

अमरावती महपालिकेतील अंतिम प्रभाग रचनेनुसार, येथे 33 प्रभाग असून 98 वॉर्ड असतील. यातील अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत.एकूण 33 प्रभागांपैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. अमरावतीची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये एकूण लोकसंख्या 17 हजार 366 एवढी आहे. येथे पुरुष मतदारांची संख्या एकूण 9,197 इतकी आहे तर स्त्री मतदारांची संख्या 8,169 इतकी आहे.

आधीच्या निवडणुकीचं चित्र काय?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2017 मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे-

प्रभाग 20 अ- वंदना नंदु हरणे (भाजप) प्रभाग 20 ब- सुमती विजय ढोके(युवा स्वाभिमानी पक्ष) प्रभाग 20 क- सुनील काळे (भाजप) प्रभाग 20 ड- राजेंद्र तायडे (शिवसेना) प्रभागात आरक्षण कसे?

अमरावती महापालिकेसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यातील चित्र पुढीलप्रमाणे-

प्रभाग 20 अ- सर्वसाधारण महिला प्रभाग 20 ब- सर्वसाधारण प्रभाग 20 क- सर्वसाधारण

अमरावती 2017 मधील पक्षीय बलाबल

भाजप-45 शिवसेना-07 काँग्रेस-15 एमआयएम-10 बसपा-5 रिपाई (आठवले गट)-1 स्वाभिमानी पार्टी-3 अपक्ष- 1 एकूण- 81

पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष
Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?