AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे बंधू अन् CM फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले….

ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

ठाकरे बंधू अन् CM फडणवीस यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली? मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले....
Gulabrao patilImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 2:51 PM
Share

मुंबईतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्र हजेरी लावली. खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाआधी ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किल उत्तर दिलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी भाजप-शिंदे गटाच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘त्या ठिकाणच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक पदाधिकारी होते. त्यामुळे या गोष्टी स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. पक्ष या गोष्टीचा अहवाल मागत असतो, त्यानुसार पक्ष अहवाल मागवेल आणि पुढे काय करायचं ते करेल’. तर नवनाथ बन यांच्या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ एका व्यक्तीने म्हटलं म्हणजे पक्षाने म्हटलं असं होत नाही. नवनाथ बन हे शेवटी प्रवक्ता आहेत. शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असतात’.

बंद दाराआड चर्चेवर गुलाबराव पाटील काय म्हणाले? 

सुप्रीम कोर्टाच्या निवडणुकीबाबतच्या आदेशावर गुलाबराव पाटील म्हणाले, कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर कोणाला जाता येत नाही.कोर्ट जो निर्णय देईल, तो सर्वांना अंमल करावा लागेल’. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याबाबत दाव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ‘हे धंगेकरांचं व्यक्तिगत मत असावं असं मला वाटतं’. तर यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर भाष्य करणे टाळले. तर ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर गुलाबराव पाटील यांनी मिश्किल उत्तर दिलं. ते एकत्र चहा प्यायला बसले होते. असं मला सूत्रांकडून कळलं, असं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं.  जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर म्हणाले, ‘जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका आहे.  काँग्रेसने (Congress) जी भूमिका मांडली, तीच आमची भूमिका आहे. जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे’.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली