LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

LIVE दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

माकपचा हितेंद्र ठाकुरांना पाठिंबा

पालघर : माकपचा पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला समर्थन

21/03/2019
Picture

मी भाजपमध्ये जाणार नाही : हर्षवर्धन पाटील

21/03/2019,5:29PM
Picture

सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मौनव्रत सोडले

सोलापूर – भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी परंपरा तोडली, महास्वामींनी मौन तोडावे अशी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची विनंती, जिल्हाध्यक्षांच्या विनंतीवरून भाषण, गुरुवारी असते डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचे मौनव्रत

21/03/2019,2:51PM
Picture

डॉ. जयशिदेश्वर शिवाचार्य भाजपचे सोलापूरचे उमेदवार

सोलापूर लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी निश्चित, डॉ. जयशिदेश्वर शिवाचार्य यांना भाजपची उमेदवारी, काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना तगडं आव्हान

21/03/2019,11:55AM
Picture

काँग्रेस-राष्ट्रवादीचे 29 उमेदवार

21/03/2019,10:14AM
Picture

छत्तीसगडमध्ये 10 खासदारांचं तिकीट कापलं

छत्तीसगड – लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडत असताना छत्तीसगडात मात्र भाजपने मोठा निर्णय घेत प्रस्थापितांना धक्का दिला आहे. 10 खासदारांचे तिकीट कापले, लोकसभेकसाठी पुन्हा उमेदवारी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने जाहीर केला आहे

21/03/2019,9:30AM
Picture

वर्ध्यात मोदींची पहिली सभा

पंतप्रधान मोदी महात्मा गांधीच्या भूमीतून रणशिंग फुंकणार, 28 मार्चला वर्ध्यात नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ फोडणार

21/03/2019,9:23AM
Picture

अशोक चव्हाणांची भाषा बदलली

21/03/2019,9:28AM
Picture

माणिकराव ठाकरेंची मुलाखत

काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले सगळेच सुखी नाहीत, लवकरच परततील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची TV9 ला मुलाखत

21/03/2019,9:23AM
Picture

माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील?

माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील मुकाबला रंगण्याची चिन्हं, शिवसेनेचे धवलसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला

21/03/2019,9:22AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *